Yamaha घेऊन आली आहे Yamaha New Generation MT07 2025 बाईक, मिळतील जबरदस्त फीचर्स, भारतात कधी होणार लाँच?

Yamaha MT-07 2025: जपानची प्रमुख २ चाकी वाहन निर्माते यामाहा घेऊन आले आहेत नवीन बाईक त्याचे नाव आहे Yamaha New Generation MT07 2025. बाकी बाईक च्या बदल्यात नवीन काय बदल केले आहेत. नवीन जनरेशनल नुसार कोणते नवीन फीचर्स ऑफर केले गेले आहेत आणि हि बाईक भारतीय बाजार मध्ये घेऊन येणार आहेत कि नाही ह्या सगळ्यान बद्दलची माहित आपण जाऊन घेणार आहोत.

जगभरात आपल्या विशिष्ट बाईक साठी प्रसिद्ध असलेल्या यामाहा कढून खास फीचर्स असलेल्या नवीन बाईक यामाहा एम टी – 07 लाँच केली गेली आहे. कंपनी कढून ह्या बाईक मध्ये कोणते फीचर्स आणले गेले आहेत आणि हि बाईक भारतीय बाजार मध्ये कधी पर्यंत येऊ शकते ह्या बद्दल आपण जाऊन घेणार आहोत.

यामाहा MT07 बाईक बद्दल

यामाहा कढून नवीन जनरेशनल एम टी – 07 बाईक (Yamaha New Generation MT-07) लाँच करण्यात आली आहे. कंपनी कढून चौथ्या पिढीच्या ह्या बाईक मध्ये काही फीचर्स त्यांनी आणण्या आहेत त्याचप्रमाणे बाईकच्या वजनामध्ये सुद्धा कमी करण्यात आले आहे. नवीन जनरेशनल साठी हि बाईक Steel Chassis वर बनवण्यात आली आहे. नवीन फीचर्स मुले ह्या बाईकचे वजन हे 4.5Kg इतके झाले आहे पण यामाहा ह्या कंपनीचे बाकी बाईकच्या बदल्यात 1 KG ने ह्या बाईक चे वजन कमी आहे.

Yamaha New Generation MT-07
-Yamaha New Generation MT07

ह्या बाईक मध्ये Y-AMT सिस्टम बसवण्यात आले आहे ज्याणेंकरून तुम्ही बोटानी तुम्ही शिफ्ट सिस्टम किंवा ऑटोमॅटिक गेअर शिफ्ट करू शकता. Y-AMT सिस्टम बरोबर तुम्हाला Ride By Wire हि सुद्धा सिस्टम तुम्हाला त्यात मिळते तसेच असे फीचर्स आणणारी हि पहिली CP2 बनवणारी बाईक बनते. Ride By Wire सोबत तुम्हाला 3 प्रिसेंट मोडस आणि एक तुम्हाला योग्य तसा मोड तुम्ही बनवू शकता ह्या बाईक मध्ये.

यामाहा MT07 बाईकचे इंजिन

कंपनी कढून ह्या बाईक मध्ये 690CC चे पैरेलल Twin Engine देण्यात आले आहे. ज्याने करून बाईकमध्ये तुम्हाला 73.4 PS BHP ची पावर आणि 66.88 चा न्यूटन मीटर मिळतो. बाईक मध्ये Ride By Wire हा फिचर देण्यात आला आहे आणि त्याचबरोबर रायडींग करणार्यांना उत्तम असे 3 Modes आणि 6 Speed Gearbox देण्यात आले आहेत.

Yamaha New Generation MT-07 engine
-Yamaha New Generation MT07

हे पण पहा: Samsung Galaxy A15 5G: Oneplus आणि MI च्या ब्रँड ला टक्कर देण्यासाठी 50MP कॅमेरा आणि 5000mAH बॅटरीसह धमाकेदार A15 5G फोन.

यामाहा MT07 बाईकचे फीचर्स

यामाहा कढून निव जनरेशन एम टी – 07 ह्या बाईक मध्ये नवीन प्रकारचे डिसाईन बाय फंक्शनल LED Lights, Smart Phone Connectivity, Navigational, Digital Display, 14 Liter Fuel Tank, 4 Piston Break Calipers, Front Forks आणि Rear Mono Shock Suspension. यामाहा ने रायडिंगसाठी Ride Control, Auto Cancelling, Turn Indicators, ESS सारख्या खूप काही फीचर्स दिल्या गेल्या आहेत.

Yamaha New Generation MT-07 display
-Yamaha New Generation MT07 Display

यामाहा MT07 भारतात लाँच होणार का?

यामाहा कढून एम टी – 07 हि बाईक सध्या जागतिक स्तरावर लाँच करण्यात आली आहे. भारतात ह्या सुपरबाइक बद्दल यामाहा कढून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही पण आशा आहे कि भारतात हि बाईक 2025 मध्ये लाँच करण्याची शक्यता आहे तसेच भारतात जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या Bharat Mobility ह्या शो मध्ये यामाहा निव जनरेशन एम टी – 07 2025 हि बाईक दाखवण्यात येणाची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे, जर हि भारतात लाँच झाली तर ह्या बाईकची किंमत हि 8 ते 9 लाख रुपये इतकी (Yamaha MT-07 Expected Price in India 2025) असण्याची शक्यता दर्शवली जात आहे.

सतत विचारले जाणारे प्रश्न / FAQ’s

1. यामाहा एमटी-07 किती CC बाईक आहे?
ऊत्तर- यामाहा ने ह्या बाईक मध्ये 690CC चे पैरेलल Twin Engine दिले आहे.

2. यामाहा एमटी-07 चे मायलेज काय आहे?
ऊत्तर- ह्या बाईक मध्ये 18.2 से 45 कि.मी./ली. मायलेज असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

3. यामाहा एमटी-07 ची सगळ्यात जास्त स्पीड किती आहे?
ऊत्तर- ह्या बाईक मध्ये 130 ते 198.3 कि. ता. इतकी स्पीड असणार आहे

4. यामाहा एमटी-07 ची किंमत किती आहे?
ऊत्तर- ह्या बाईक ची किंमत 8 ते 9 लाख रुपये इतकी असण्याची शक्यता आहे.