Anniversary Wishes In Marathi​ | 150 + लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये!

Anniversary Wishes In Marathi​: लग्न म्हटले कि दोन जीव एकत्र येतात मग त्यात रुसवा फुगवा हा आलाच. पण ते सगळं विसरून लग्नाच्या वाढदिवसाचा दिवस हा विसरून कसे चालेल. फक्त Happy Anniversary Wish केले म्हणजे संपले नाही. त्यात एक भावना, प्रेम हे असायलाच हवे. तसेच आपल्या साथीदाराबरोबर जवळ येण्याचा आणि नातं अजून मजबूत करायची हि जणू एक संधीच म्हणावे लागेल. ​

चला तर मग आम्ही तुमच्या साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्य्साठी काही संग्रह देत आहोत ज्याणेंकरून तुम्ही तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवारांना, प्रियजणांना तसेच स्वतः पति-पत्नी ह्या शुभेच्या देऊन वाढदिवसाचा दिवस आनंदाने साजरा करू शकता.

Happy Anniversary Wishes In Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Marriage Anniversary Wishes In Marathi | Wedding Anniversary Wishes In Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला | Anniversary wishes in marathi for wife | marriage anniversary wishes in marathi for husband | wedding anniversary wishes for couple | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरोबा | Simple anniversary wishes for husband in marathi | Lagnacha Vaddivsacha Shubhechha

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले, आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार, जीवनात आनंदाला येऊ दे उधाण, तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष
हीच आहे सदिच्छा वारंवार.

तुमच्या जीवनातील आनंद फुलत जावो, तुमचे जीवन नेहमी सुख आनंदाने भरलेले राहो, तुमचे जीवन हजारो वर्षे बहरत जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो, तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो, प्रार्थना आहे देवापाशी की, तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सुख दुखात एकमेकांची साथ असू द्या, एकमेकांच्या मायेची, प्रेमाची ओढ लागू द्या, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

जीवनाची बाग सदैव राहो हिरवीगार, जीवनात आनंदाला येऊ दे उधाण, तुमची जोडी सदैव राहो पुढची शंभर वर्षे हीच सदिच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपण दोघे आमच्यासाठी खास आहात, जे आमच्या आनंदात रंग भरतात, तुम्ही नेहमी आनंदात राहो, हीच परमेश्वराला प्रार्थना.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम 

सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ, आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला, तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ, लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 

विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धाग हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे, यश तुम्हाला भर भरून मिळू दे, लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला गोड गोड शुभेच्छा.

तुमच्या दोघांची जोडी परमेश्वराची देन आहे, तुम्ही त्याला प्रेमाने आणि समर्पणाने वाढवले आहे, कधी नाही होवो तुमचे प्रेम कमी, रंगून जावो प्रेमात तुम्ही.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जन्मोजन्मी राहावं तुमचं नातं असंच अतूट
आनंदाने जीवनाते यावे रोज रंग अनंत
हीच प्रार्थना आहे देवाकडे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 

Anniversary Wishes In Marathi
Anniversary Wishes In Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये

अशीच क्षणा क्षणाला, तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो, शुभ लग्नाचा हा वाढदिवस, सुखाचा प्रेमाचा आनंदाचा भरभराटीचा जावो…
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…….

उगवता सूर्य, बहरलेले फुल
उधळलेले रंग, तुमच्या जीवनात आनंद उगवत, बहरत आणि उधळत राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

या लग्नवाढदिवसाच्या निमित्ताने
माझी एकच प्रार्थना आहे, हे सप्तपदीचं नातं सात जन्माएवढं गहिरं असाव, ना कधी तू रूसावंस ना कधी तिने रूसावं, थोडंसं भांडणं आणि भरपूर प्रेम असावं.

देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस, तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश, असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य, जसा प्रत्येक दिवस असो सण खास..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन, जन्मभर राहो असंच कायम, कोणाचीही लागो ना त्याला नजर, दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम..
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो, तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला हा दिवस असाच अविस्मरणीय राहो, आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे, तुम्हा दोघांची साथ कायम राहो, आयुष्यातील संकटाशी लढताना, तुमची साथ कधीही न संपो हीच सदिच्छा..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

तुमचं वैवाहिक जीवन आनंद, प्रेम, आणि सुख-समृद्धीने भरलेलं असू दे.
तुमचं नातं अधिकच घट्ट आणि प्रेमळ होत राहो.
तुम्हाला पुढील वर्षासाठी खूप साऱ्या शुभेच्छा!

हे पण पहा: Birthday Wishes For Sister In Law In Marathi | वहिनींना 300+ विशेष वाढदिवसाच्या शुभेच्छा

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न संसार आणि जबाबदारीने फुललेले, आनंदाने नांदो संसार आपला, तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

तुमचं वैवाहिक जीवन असंच हसतमुख, प्रेमळ आणि आनंदाने भरलेलं राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तुमच्या दोघांच्या नात्याला दिवसेंदिवस नव्या उंचीवर नेणाऱ्या अनेक शुभेच्छा!
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.!

ना कधी तू रूसावंस ना कधी तिने रूसावं, थोडंसं भांडणं आणि भरपूर प्रेम असावं.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली, दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली..
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

आकाशापासून ते महासगरपर्यंत निखळ प्रेमपासून, सखोल विषवापर्यंत.
तुम्ही आयुष भर सोबत रहा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

तुम्ही एकमेकांच्या साथीने हे सुंदर जीवनाचे प्रवास करत राहा.
तुमचं प्रेम असंच सदैव नवीन राहो.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

प्रेम, समर्पण आणि एकमेकांप्रती आदर याचं प्रतीक असलेल्या
तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

तुमचं वैवाहिक जीवन आनंद, प्रेम, आणि सुख-समृद्धीने भरलेलं असू दे.
तुमचं नातं अधिकच घट्ट आणि प्रेमळ होत राहो.
तुम्हाला पुढील वर्षासाठी खूप साऱ्या शुभेच्छा!

जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार, जीवनात आनंदाला येऊ दे उधाण, तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष हीच आहे सदिच्छा वारंवार.

तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो आणि तुमचं आयुष्य आनंद आणि समृद्धीने भरून जावो.

Lagnacha Vaddivsacha Shubhechha
Lagnacha Vaddivsacha Shubhechha

धरून एकमेकांचा हात नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ.
लग्नाच्या तुम्हा दोघांना हार्दिक शुभेच्छा..!

या खास दिवशी तुम्हा दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा!
तुमचं नातं असं प्रेमाने आणि विश्वासाने घट्ट राहो.
तुम्हाला पुढील जीवनात खूप साऱ्या शुभेच्छा..!

तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा!
तुमचं प्रेम असंच फुलत राहो आणि तुमचं जीवन सुख-समृद्धीनं भरलेलं राहो.

प्रत्येक लव्ह स्टोरी असते खास, युनिक आणि सुंदर, पण तुमची लव्हस्टोरी आहे माझी फेव्हरेट..
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

डोक्यावर पडलेला अक्षदांच्या साक्षीने, जन्माच्या जोडीदाराने घेतलेले वचन आणि आयुष्यभर एकमेकांचा हात धरा, ओठांवर राहावे, तुमच्यामध्ये कधीही येऊ नये अंतर हीच देवाकडे प्रार्थना..
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

जशी बागेत दिसतात फूल छान, तशीच दिसते तुमची जोडी छान..
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

तुमची जोडी राहो अशी सदा, जीवनात असो भरपूर प्रेम कायम, प्रत्येक दिवस असावा खास..
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

तुम्ही दोघं एकमेकांबरोबर खूप छान दिसता, Made For Each Other वाटता, तुम्हाला दोघांना खूप प्रेम आणि आनंद मिळो..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

तुम्ही दोघं आहात आमच्यासाठी प्रिय, जे आयुष्यात आनंद भरतात, तुमची जोडी आहे Made For Each Other.. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

तू सोबत असलीस कि, मला माझाही आधार लागत नाही, तू फक्त सोबत राहा, मी दुसरं काही मागत नाही.

कधी पत्नी होतेस तर कधी आई
कधी बहीण होतेस तर कधी मैत्रीण
माझ्या आयुष्यात येऊन प्रत्येक नात्याचे
प्रेम तू मला दिलेस याबद्दल तुझे आभार.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Marriage Anniversary Wishes In Marathi
Marriage Anniversary Wishes In Marathi

हा तुमच्या आयुष्यातील
सर्वात आनंदाचा दिवस आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

एका अद्भुत जोडप्याला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमचे एकमेकांवरील प्रेम आणि
वचनबद्धता आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून यश मिळो, लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा!

लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे, पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी,
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या त्या भेटीगाठी,
सहवासातील गोड-कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबती,
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्माचं असावं, कितीही संकटे आली तरी तुझा हात माझ्या हातात असावा, आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह, तुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही, प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही, जीवनाचं सार आहात तुम्ही, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धागा हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तु माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस.
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण तू आहेस.
काय सांगू कोण आहेस तू
फक्त देह हा माझा आहे.
त्यातील जीव आहेस तु
प्रिये लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

ज्या मुलीने माझ्या आयुष्याला सुंदर बनवलं.
तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी, आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी, माझे सुंदर आयुष्य आहेस तू, माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

माझा नवरा, माझा पार्टनर, माझा बॉयफ्रेंड
आणि माझा मित्र बनून राहिल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा.
Happy Anniversary Hubby !

नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली, दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

प्रत्येक लव्ह स्टोरी असते खास, युनिक आणि सुंदर.
पण आपली लव्हस्टोरी आहे माझी फेव्हरेट.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

देवाने तुमची जोडी बनवली आहे खास
प्रत्येक जण देत आहे तुम्हाला शुभेच्छा खास
तुम्ही रहा नेहमी साथ-साथ..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

देवाने तुमची जोडी बनवली आहे खास
प्रत्येक जण देत आहे तुम्हाला शुभेच्छा खास
तुम्ही रहा नेहमी साथ-साथ..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो.
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला
हा दिवस असाच अविस्मरणीय राहो.
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो.
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला
हा दिवस असाच अविस्मरणीय राहो.
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही, न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे.
माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

चांगल्या लोकांचे चांगले क्षण, चांगल्या लोकांचा चांगला सहवास, तुम्हा दोघांना मनापासून लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा खास !

आनंदाची भरती वरती कधी आहोटी
खारे वारे, सुख दुःख हि येति जाती
संसाराचे डावच न्यारे
रुसणे फुगणे प्रेमापोटी नित्याचे हे असते सारे
उमजुनि ह्यातील खाचाखळगे नांदा सौख्यभरे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तु माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस.
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण तू आहेस.
काय सांगू कोण आहेस तू
फक्त देह हा माझा आहे. त्यातील जीव आहेस तु
प्रिये लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्माचं असावं,
कितीही संकटे आली तरी तुझा हात माझ्या हातात असावा,
मृत्यूला जवळ करताना माझा देह, तुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबत
प्रत्येक क्षण असतो आनंदाने भरपूर,
नेहमी हसत रहा येवो कोणताही क्षण
कारण, आनंद घेऊन येईल येणारा क्षण.
***तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

घागरी पासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वास आतापर्यंत
आयुष्यभर राहो तुझी साथ
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

विश्वासाचे आपले नाते कधीही कमकुवत होऊ नये, प्रेमाचे आपले हे बंधन कधी तुटू नये, आपली जोडी वर्षानुवर्षे अशीच राहो कायम, ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

नाराज नको राहू मी तुझ्यासोबत आहे.
नजरेपासून दूर असलो तरी तू माझ्या हृदयात आहेस, डोळे मिटून तू माझी आठवण काढ, मी तुझ्यासमोर उभा आहे.
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

समुद्रा पेक्षाही अथांग आहे तुझं प्रेम, एकमेकांची ओळख आहे तुझा विश्वास, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको..!

देव आपल्या जोडीला आनंदात ऐश्वर्यात ठेवो, आपल्या संसारात सुख समृद्धी लाभो, आपली दिवसेंदिवस प्रगती होत राहो हीच देवाकडे
आपल्यासाठी प्रार्थना करतो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको…!!

एक स्वप्न आपल्या दोघांचे प्रत्यक्ष झाले, आज वर्षभराने आठवताना मन आनंदाने भरून आले.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

उन्हासावली सारखी
पाऊस वाऱ्यासारखी
पेन आणि शाईसारखी
आमची प्रीत.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!

गोड आठवणी आहेत तेथे
हळुवार भावना आहेत, हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे, आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच, तु आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!

Life मधील प्रत्येक Goal असावा Clear, तुम्हाला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जगा Without any Tear, Enjoy your day my Dear, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पतीदेव!

चेहऱ्यावर तुझ्या नेहमी आनंद असावा
सहवास तुझा जन्मोजन्मी मिळावा हिच माझी ईच्छा !
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

जीवन खूप सुंदर आहे, आणि ते सुंदर असण्यामागचे खरं कारण फक्त तूच आहेस.
Happy Anniversary My Love.

पती-पत्नीचे आपले नाते क्षणोक्षणी अजून घट्ट व्हावे, तुझ्या वाचून माझे जीवन कधीही एकटे नसावे, ***तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

दिव्या प्रमाणे तुझ्या आयुष्यात प्रकाश कायम राहो.
माझी प्रार्थना आपली जोडी कायम राहो.
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!

सुख दुखात मजबूत राहो तुझी साथ,
आपुलकी प्रेम वाढत राहो क्षणाक्षणाला,
आपुल्या संसाराची गोडी बहरत राहो.
लग्न वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा..!

आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमध्ये येवो, तू जे मागशील ते तुला मिळो, आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो.
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

जीवनात निरंतर येत राहो, तुझे सर्व स्वप्न पूर्ण होवो, तुझ्या चेहऱ्यावरचे हसू असेच कायम राहो.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो मला तुझी साथ
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!

जीवनाच्या ह्या प्रवासात
प्रत्येक क्षणी तुझी साथ हवी
तुझ्या विना प्रवासाची
सुरुवातही नसावी.
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

प्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई
देव ठेवो तुम्हा दोघांना खूष
आदर, सन्मानाने जगा हे नातं खूप खूप.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

रेमाचे तसेच नाते, हे तुम्हा उभयतांचे, समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे, संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली, एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली, अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

हे नातं.. हा आनंद.. कायम राहो
आयुष्यात कोणतंही दुःख न येवो
लग्नाचं हे कौतुकास्पद पर्व आहे खास
स्वप्नांची शिखरं अशी उंच राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला
मी देवाकडे प्रार्थना करते की, तुम्हा दोघांना जगातील सर्व सुख, आनंद आणि सहवास जन्मोजन्मी मिळो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो
देव करो तुमच्यावक कोणी ना रूसो
असंच एकत्रितपणे जावं आयुष्य
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एक क्षणही ना सुटो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

जशी बागेत दिसतात फूल छान
तशीच दिसते तुमची जोडी छान
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

न कोणताही क्षण सकाळचा, ना संध्याकाळचा
प्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचा

यालाच समजून घे माझी शायरी
माझ्याकडून हाच आहे संदेश प्रेमाचा
Happy Anniversary बायको.

तुमची जोडी नेहमी खुशीत राहो, तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो, प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आपण कितीही भांडलो, कितीही अबोला धरला तरी प्रेम कधीही कमी होणार नाही.
लग्न वर्धापनदिनाच्या शुभेच्छा माय लव्ह.

कधी भांडता कधी रुसता
पण नेहमी एकमेकांचा आदर करता
असेच भांडत राहा असेच रुसत रहा
पणे नेहमी असेच सोबत राहा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

एनिवर्सरी जाईल-येईल, पण आपल्या आयुष्यात आपली साथ आणि प्रेम सदैव गंधित राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा पतीदेव.

विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका, प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो, हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुम्हाला हे नवं आयुष्य मुबारक असो, आनंदाने भरलेलं आयुष्य असो, दुखाचं सावट नसो.
हीच प्रार्थना आहे माझी सदा हसत राहा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

अशाच दर्जेदार शुभेच्यांचा संग्रह पाहण्यासाठी वेळोवेळी आमच्या www.NustaCharcha.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या.