Vivo T4 Ultra 5G: मित्रांनो, तुमच्या माहिती करीता सांगत आहे कि ह्या आठवड्यात Vivo कंपनी काढून एक नवीन मोबाईल भारतात लाँच होणार आहे जो Vivo T4 Ultra 5G ह्या नावाने असणार आहे. ह्या मोबाईल करीता भारतात मोबाईल घेऊ इच्छुक असणार्यान मध्ये आधीच खूप उत्सुकता दिसून येत आहे. चायनीज स्मार्टफोन बनवणारी कंपनी Vivo अश्या सेगमेंट मध्ये मोबाईल घेऊन येत आहे ज्या मध्ये आधीच खुप जोमात स्पर्धा सुरु आहे. हल्लीच Vivo ने ह्या मोबाईलच्या डिजाइन आणि कलर व्हेरिएंट बद्दल माहिती दिली होती, ज्याने करून समझून येते कि Vivo ह्या वेळेस फक्त स्पेसिफिकेशन नाही तर ह्या मोबाईलच्या लूक आणि प्रीमियमनेस वर सुद्धा खूप बारकाईने लक्ष देण्यात आले आहे.

Table of Contents
कॅमेरा सेटअप Vivo T4 Ultra 5G Camera Setup
Vivo ने ह्या मोबाईल फोन मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्या मध्ये ५० मेगापिक्सल चा Sony IMX921 प्रायमरी सेन्सर तुम्हाला मिळणार आहे. तसेच हा कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टैबलायजेशन म्हणजेच OIS ला सुद्धा सपोर्ट करतो ज्याणेंकरून फोटो काढताना किंवा व्हिडीओ रेकॉर्ड करताना कोणताही अडथळा निमार्ण होत नाही आणि रिजल्ट हा क्लीयर व उत्तम रित्या येतो. डिजाईन बद्दल बोललो तर तुम्हाला बॅक साईड ला ओव्हल शेप चा कॅमेरा मोड्युल मिळणार आहे ज्यात दोन कॅमेरा सर्क्युलर स्लॉट मध्ये आणि तिसरा कॅमेरा खालच्या दिशेने जोडण्यात आला आहे. ह्या पूर्ण कॅमराला युनिक असा लुक देते ते म्हणजे देण्यात येणारी हि एक रिंग शेप LED फ्लॅश युनिट जी रात्रीच्या वेळेस फोटो काढताना अडथळा निमार्ण होऊ देत नाही.

डिजाईन आणि कलर व्हेरिएंट्स Vivo T4 Ultra 5G Design and colour variants
Vivo T4 Ultra ला घेऊन Vivo कंपनी ने जो टीजर शेयर केला आहे त्यामध्ये पूर्ण पणे समझून येते कि ह्या वेळेस डिसाईन वर खूप काम करण्यात आले आहे बाकीच्या फोन च्या कंपॅरिसन मध्ये. मोबाईल फोन ३ रांगांमध्ये दाखवण्यात आला आहे क्लासिक ब्लैक, मार्बल व्हाइट और ब्राउन फिनिश ह्या तीन कलर मध्ये मार्बल व्हाइट वाला फोन जास्त प्रीमियम लुक मध्ये दिसण्यात येतो जो कि आजच्या तरुण वर्गाला नक्कीच पसंद पडणार आहे.
हे पण पहा: iQOO ने लाँच केला 16GB RAM आणि 50MP असलेला जबरदस्त स्मार्ट फोन, जाऊन घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन.
प्रोसेसर Vivo T4 Ultra 5G Processor
ह्या मोबाईल मध्ये ४ नॅनोमीटर ऑक्टाकोर MediaTek Dimensity 9300+ प्रोसेसर देण्यात येणार आहे. हि चिपसेट सध्या मिड पासून ते हाई-एन्ड मोबाईल फोन मध्ये टॉप परफॉर्मर म्हणून ओळखली जात आहे. Vivo कंपनीचे म्हणणे आहे कि ह्या मोबाईल ला AnTuTu बेंचमार्क टेस्ट मध्ये २० लाख पेक्षा जास्त गुण मिळाले आहे. ज्याने करून परफॉमर च्या द्रुष्टीकोणाने खूप दमदार आणि चांगले मानले जाते.ह्या मोबाईलची एक मायक्रोसाईट बनवण्यात आली आहे ती पाहण्यासाठी तुम्हाला Flipkart च्या ऑफिसिअल वेबसाइट वर जावे लागेल. ज्याणेंकरून हा मोबाईल खरेदी करण्यासाठी जे इच्छुक आहेत ते Flipkart तसेच Vivo च्या ऑफिशिअल ए-स्टोर आणि अन्य रिटेल स्टोर्स च्या माध्यमाने खरेदी करू शकतात.
डिस्प्ले Vivo T4 Ultra 5G Display
Vivo T4 Ultra 5G मध्ये 6.67 इंच चा POLED डिस्प्ले देण्यात आला आहे जो कि 1.5K Quad-Curved स्क्रीन टेक्नोलोंजि वर आधारित आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट हा 120hz इतका असणार आहे ज्याने करून स्कॉलिंग आणि गेमिंग ह्या दोन्ही गोष्टी काहीही अडथळा न येत स्मूद रित्या वापरण्यास मदत होते. ह्या सगळ्यान बरोबर फोन मध्ये Android 15 वर Funtouch OS 15 देण्यात आला आहे ज्याणेंकरून ग्राहकांचा अनुभव खूप चांगला होणार आहे.

बॅटरी आणि चार्जिंग Vivo T4 Ultra 5G Battery and charging
बॅटरी आणि चार्जिंग बद्दल कंपनी ने ह्या Vivo T4 Ultra 5G फोन ची माहिती नाही दिली आहे परंतु त्यांचा नुकताच लंच झालेला T4 5G हा जर बघितलात तर त्या मध्ये 7,300 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जो कि 90 वॉट फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करतो अश्या मध्ये आशा आहे कि Vivo T4 Ultra 5G मध्ये सुद्धा मोठी बॅटरी आणि जास्त वॉट चा फास्ट चार्जिंग चा सपोर्ट मिळेल जो कि जास्त काळ मोबाईल वापरण्यास मदत होईल. #Vivo T4 Ultra 5G 2025
Vivo T4 Ultra 5G 2025 किंमत price
Vivo ने अजून पर्यंत Vivo T4 Ultra 5G ह्या मोबाईल च्या किंमत बद्दल काही खुलासा केलेला नाही आहे परंतु कंपनीच्या वेगवेळ्या व्हेरियंटची किंमत बघता हा अनुमान लावला जातो कि ह्या मोबाईलची किंमत ₹22,000 ते ₹27,000 पर्यंत असण्याची शक्यता वर्तवली जाते. Vivo T4 5G चा 8GB + 128GB वेरिएंट ₹21,999 मध्ये, 8GB + 256GB ₹23,999 मध्ये आणि 12GB + 256GB वेरिएंट ₹25,999 मध्ये लाँच झाला होता.
हे पण पहा: 120W फास्ट चार्जर आणि 200MP कॅमेरा सोबत Vivo ने केला प्रोफेशनल 5G फोने लाँच | Vivo S19 Pro 5G
Conclusion
जर तुम्ही एक असा मोबाईल फोन च्या शोधात आहात जो कि दिसायला प्रीमियम आणि कॅमेरा पेर्फोमन्स सुद्धा चांगला पाहिजे तसेच त्याच बरोबर बॅटरी सुद्धा जास्त काळ वापरात येईल तर Vivo T4 Ultra हा नक्कीच एक बेस्ट मोबाईल फोन ठरू शकतो. भारतीय मार्केट मध्ये एक जबरदस्त असा फोन होऊ शकतो जर ह्या मोबाईल ची किंमत ग्राहकांना परवढणार अशी ठेवण्यात आली तर.हा मोबाईल लाँच झाल्या नंतर ग्राहकांचे प्रोत्साहन आणि त्यांनी दिलेले रिव्हिव्ह ठरवतील कि हा फोन किती उपयुक्त्त ठरणार आहे ते परंतु सुरवातीपासून पहिले तर ग्राहकांन मध्ये ह्या फोन ची खूप उत्सुकता लागून राहिली आहे.