Vivo S19 Pro 5G : स्मार्टफोन ब्रँड मध्ये Vivo च्या फोन्स ला जबरदस्त मागणी असते. ह्या वेळेस Vivo एक कमी किमतीचा आणि सामान्य माणसांनाही परवडेल असा स्मार्टफोन बाजारात घेऊन येणार आहे. ह्या नवीन आणि कमी किमतीत असलेल्या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा आणि जास्तवेळ चालेल अश्या बॅटरीचा समावेश केलेला तुला दिसेल. Vivo चिनी बाजारात हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. ह्या स्मार्टफोन फोन बद्दल अधिक माहिती आपण पुढे जाऊन घेऊया.
Table of Contents
Vivo S19 Pro Camera
Vivo च्या कॅमेरा बद्दल बोलायचे झाले तर ह्या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला मागील जागी 200 मेगापिक्सल चा कॅमेरा मिळणार आहे तसेच 16 मेगापिक्सल आणि 8 मेगापिक्सल असे ट्रिपल कॅमेरा सेटप तुम्हाला मिळणार आहे. ह्या स्मार्टफोन मध्ये पुढील जागी 32 मेगापिक्सल कॅमेरा आहे ज्या मध्ये तुम्ही 4K रेकॉर्डिंग आणि 50x zoom तुम्ही करू शकता
Vivo S19 Pro 5G बॅटरी
हा एक 5G स्मार्टफोन आहे ह्या मध्ये तुम्हाला 6900Mah ची बॅटरी मिळणार आहे ज्यामध्ये 120w चा चार्जर आहे जो फक्त आणि फफक्त 18 मिनिट मध्ये पूर्ण बॅटरी तुम्हाला चार्ज करून देईल एकदा चार्ज झाला कि तुम्हाला ह्या स्मार्टफोन पूर्ण दिवस वापरण्यास मिळतो ज्याणेंकरून आपण आपले रोजचे काम हे सुरळीत करू शकतो.
Vivo S19 Pro 5G डिस्प्ले
Vivo च्या ह्या नवीन स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 6.6 इंचचा सुपर एमोलेड डिस्प्ले मिळणार आहे आणि ह्या मध्ये 120Hz रिफ्रेश रेट असणार आहे. तसेच तुम्हाला ह्या स्मार्टफोन मध्ये गोरिला ग्लास चे प्रोटेक्शन मिळणार आहे आणि तुम्ही ह्या मध्ये विडिओ रेकॉर्डिंग हि 4K मध्ये करू शकता. ज्याने करून फोटोग्राफी आणि विडिओग्राफी साठी खूप उपयुक्त ठरणार आहे.
हे पण पहा: iQOO ने लाँच केला 16GB RAM आणि 50MP असलेला जबरदस्त स्मार्ट फोन, जाऊन घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन.
Vivo S19 Pro स्टोरेज
Vivo हा फोने भारताच्या स्मार्टफोन बाजारात 3 रॅम च्या व्हेरियंट मध्ये घेऊन येणार आहेत. पहिला व्हेरियंट 8GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज असणार आहे. दुसरा व्हेरियंट 12GB रॅम आणि 256GB इंटर्नल स्टोरेज असणार आहे. तिसरा व्हेरियंट 16GB रॅम आणि 512GB इंटर्नल स्टोरेज असणार आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला २ सिमकार्ड वापरण्याचे ऑपशन मिळणार आहे.
Vivo S19 Pro 5G किंमत
भारतीय बाजारामध्ये ह्या फोन ची किंमत हि ₹15000 रुपयांनपासून ते ₹18000 रुपयां पर्यंत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच येणाऱ्या सणांच्या दरम्यान जर तुम्ही हा स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला ह्या स्मार्टफोनवर ₹2000 ते ₹3000 पर्यंत डिस्काउंट सुद्धा मिळू शकते.