Samsung Galaxy A15 5G : नेमकं दिवाळी सणांच्या दिवसात Samsung घेऊन येत आहे धमाकेदार असा प्रीमियम क्वालिटीचा 5G स्मार्टफोन तो सुद्धा स्वस्त दरात. सॅमसंग गॅलॅक्सी A15 5G बाजारात हा स्मार्टफोन सर्वात कमी किमतीत येणार असून दिवाळी या सणांच्या दिवसात सामान्य माणसाला सुद्धा हा अँड्रॉइड स्मार्टफोन घेता येणार आहे .
बुजत किव्हा मिडरेंज चे स्मार्टफोन जरी असला तरी ह्या मध्ये Knox Security येते. आजकाल तुम्हाला माहीतच असेल कि डेटा आणि पैश्याचा किती लॉस व्हाल लागला आहे ह्या Scams मुळॆ म्हणून त्याच्या साठी आहे Knox Security बेसिकली तुम्ही कधी प्रायव्हेट फोल्डर किव्हा फाईल्स शेर करता तर ते encrypted असतात आणि या स्मार्टफोन मध्ये प्रायव्हसी डॅशबोर्ड येत जिथे कोणत्याही App ची परमिशन असते ती तुम्ही कंट्रोल करू शकता.
तुम्हाला या अँड्रॉइड स्मार्टफोन मध्ये 180MP चा प्रीमियम दर्जाचा कॅमेरा मिळणार आहे. जो Samsung S23 या प्रीमियम स्मार्टफोनला सुद्धा टक्कर देणार आहे. तसेच हा अँड्रॉइड स्मार्टफोन लक्झरी फीचर्स सुद्धा घेऊन येत आहे आणि त्याचा ह्या स्मार्टफोनचा लुक सुद्धा बाकी स्मार्टफोन पेक्षा आकर्षित असणार आहे. तर चला पुढे घेऊया या स्मार्टफोन ची माहिती.
Table of Contents
Samsung Galaxy A15 5G Display
आपण ह्या स्मार्टफोनच्या डिस्प्ले बद्दल जर बोलायचं झाले तर तुम्हाला ह्या स्मार्टफोन मध्ये 6.5 Inch चा सुपर AMOLED स्क्रीन तुम्हाला मिळणार आहे. तसेच ह्या स्मार्टफोन मध्ये 90Hz चा रिफ्रेश रेट आपल्याला बघायला मिळेल आणि हा डिस्प्ले Water Drop Notch डिस्प्ले असणार आहे. स्क्रीन साईझ बद्दल बोलायचे झाले तर 1080 x 2040 पिक्सएल्स ह्या स्क्रीन ची साईझ हि असणार आहे.
Samsung Galaxy A15 5G Camera
ह्या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 4 कॅमेरा बघायला मिळणार आहेत. 50 MP + 5 MP + 2 MP असे Triple Rear Camera तुम्हाला वापरात मिळणार आहेत तसेच 13 MP Front Camera म्हणून मिळणार आहे. जर तुम्ही विडिओ रेकॉर्डिंग हे करत असाल तर ह्या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 1080p @ 30 fps FHD Video Recording फीचर वापरायला मिळेल.
Samsung Galaxy A15 5G Ram & Storage / Technical
आता आपण ह्या स्मार्टफोनच्या Technical तसेच Storage आणि Ram बद्दल बोलणार आहोत. ह्या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला Mediatek Dimensity 6100 Plus हि चिपसेट मिळणार आहे आणि 2.2 GHz, Octa Core Processor ह्या स्मार्टफोन मध्ये उपलब्ध आहे. तसेच तुम्हाला ह्या स्मार्टफोन मध्ये Ram आणि Storage चे ३ व्हेरियंट पाहायला मिळतील. 6GB +128GB, 8GB +128GB, 8GB+256GB असे Ram आणि Storage उपलब्ध आहेत हे तुमच्या सोयी नुसार हा स्मार्टफोन तुम्ही विकत घेऊ शकता. जर अजून तुम्हाला Storage पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या स्मार्टफोन मध्ये Hybrid Memory Card चा स्लॉट मिळणार आहे आणि ते Storage तुम्ही upto 1 TB पर्यंत वाढवू शकता.
हे पण पहा: दिवाळी 2024 मध्ये भारतात लाँच होणाऱ्या 5 अपेक्षित कार्स
Samsung Galaxy A15 5G Battery
बॅटरी म्हटलं कि सगळ्यांनाच त्या मध्ये काही ना काही एक्सट्रा हवे असते म्हणून ह्या मध्ये तुम्हाला 5000 mAh ची Battery मिळणार आहे आणि त्याचबरोबर 25W Fast Charging सुद्धा ह्या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला मिळणार आहे. तसेच अजून एक फिचर तुम्हाला ह्या मध्ये मिळू शकतो तो म्हणजे Reverse Charging.
Samsung Galaxy A15 5G Price in India
जर आपण Samsung या स्मार्टफोन च्या किमतीबद्दल बोललो तर ह्याची किंमत कि जस आपण बोललो कि सामान्य माणसालाही परवढेल असा हा स्मार्टफोन आहे. तर ह्या स्मार्टफोन ची किंमत हि साधारणपणे १५००० ते २०००० इतक्या कमी किमतीत हा स्मार्टफोन तुम्हाला मिळणार आहे.
Feature | Details |
---|---|
General | |
Android Version | v14 |
Build Quality | Good |
Thickness | 8.4 mm (Average) |
Weight | 200 g (Heavy) |
Fingerprint Sensor | Side |
Display | |
Screen Size | 6.5 inch, Super AMOLED |
Resolution | 1080 x 2340 pixels (Average) |
Pixel Density | 396 ppi (Good) |
Brightness | 800 nits |
Refresh Rate | 90 Hz |
Display Type | Water Drop Notch |
Camera | |
Rear Camera | 50 MP + 5 MP + 2 MP Triple Camera |
Video Recording | 1080p @ 30 fps (FHD) |
Front Camera | 13 MP |
Technical | |
Chipset | Mediatek Dimensity 6100 Plus |
Processor | 2.2 GHz, Octa Core |
RAM | 6 GB, 8 GB |
Inbuilt Memory | 128 GB , 256 GB |
Expandable Memory | Memory Card (Hybrid), up to 1 TB |
Connectivity | |
Network | 4G, 5G, VoLTE |
Bluetooth | v5.3 |
WiFi | Yes |
USB | USB-C v2.0 |
Battery | |
Capacity | 5000 mAh |
Fast Charging | 25W |
Reverse Charging | Yes |
Buy Samsung Galaxy A15 5G Online (कुठून विकत घेऊ शकता)
तुम्ही हा स्मार्टफोन कोणत्याही E-Commerce वेबसाईट वरून विकत घेऊ शकता त्यासाठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करा.
Buy Now