Pragati scholarship Yojana : आपल्या भारत देशात वेवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत, तसेच अजून एक योजना भारत सरकार घेऊन आली आहे जी कि मुलींच्या शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्याच्या हेतूने उपयुक्त ठरणार आहे. ह्या योजनेचे नाव आहे ” प्रगती स्कॉलरशिप योजना “ जी विशेष करता मुलींच्या उच्च शिक्षणासाठी राबवण्यात आली आहे. हि योजना ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेकनिकल एज्युकेशन (AICTE) आणि शिक्षा मंत्रालय (MoE) ह्यांच्या निर्दशणात सुरु करण्यात आली आहे.
ह्या योजने अंतर्गत पात्रता असलेल्या सगळ्या मुलींना वार्षिक ₹50,000 पर्यंत आर्थिक मदत हि करण्यात येणार आहे. ज्याणेंकरून ते उच्च शिक्षण हे घेऊ शकणार आहे. पुढे आपण जाणून घेऊ काय असणार पात्रता आणी कोण कोण ह्या योजनेचा लांब हा घेऊ शकतो.
Table of Contents
Pragati scholarship Yojana अंतर्गत मिळणाऱ्या सवलती कोणत्या?
प्रगती स्कॉलरशिप योजनेच्या अंतर्गत प्रत्येक पात्र असेलेल्या विद्यार्थीना वार्षिक ₹50,000 ची मदत हि मिळणार आहे. हे मिळणारे पैसे तुम्ही त्या शिक्षणासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजा जश्या कि पुस्तके, शिक्षणाची फी व अश्याच अन्य स्वरूपाची गरजा पूर्ण करण्यासाठी वापरू शकता.
एका परिवारामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 2 मुलींसाठी ह्या स्कॉलरशिप योजनेचा लाभ हा घेऊ शकणार आहात. जर कोणत्याही विद्यार्थिनीने पहिल्याच वर्षाला ह्या योजनेचा लाभ जर घेतला तर ती स्कॉलरशिप पुढील ३ वर्ष्यासाठी तुम्ही घेऊ शकता आणि जर कोणत्याही विद्यार्थिनीने दुसऱ्या वर्षी ह्या योजनेचा लाभ घेतला तर ती स्कॉलरशिप पुढील २ वर्ष्यासाठी घेऊ शकणार आहे.
Pragati scholarship Yojana मिळण्यासाठी पात्रता काय असणार आहे?
ह्या स्कॉलरशिप योजनेचा लाभ फक्त विद्यार्थीनी घेऊ शकतात. प्रगती स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी डिप्लोमा अर्ज करणाऱ्या विद्यार्थिनीने पहिल्याच वर्षी अर्ज केला पाहिजे ज्याणेंकरून तुम्हाला पुढील 3 वर्ष अर्ज करण्याची मुभा मिळते. ते नाही जमल्यास दुसऱ्या वर्षी सुद्धा अर्ज करू शकता ज्याणेंकरून पुढील 2 वर्ष अर्ज करण्याची मुभा मिळते. त्याचबरोबर ज्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न ₹8 लाखाहून जास्त आहे तेच ह्या प्रगती स्कॉलरशिप योजनेचा लाभ हे घेऊ शकणार आहेत. ह्या अति जर पूर्ण होत असतील तरच तुम्ही ह्या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकणार आहात.
Pragati scholarship Yojana चा उद्देश काय आहे?
प्रगती स्कॉलरशिप योजनेचा मुख्य उद्देश जेणे करून ह्या स्पर्धेच्या जगात प्रत्येक मुलीनीं हे उच्च शिक्षण घ्यावे आणि स्वतः आपल्या स्वबळावर एक मोठा उचांक गाठावा. आजच्या काळात प्रत्येक अश्या क्षेत्रात स्पर्धा हि वाढतच आहे. म्हणूनच हि योजना प्रत्येक पात्र असलेल्या मुलीना तुमची बुद्धिमत्ता, क्षमता व आवडीच्या वेवेगळ्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याची सुवर्ण संधी देत आहे. हि योजना केवळ आर्थिक मदत करते, तसेच उच्च शिक्षण घेण्यासाठी इच्छुक विधार्थीना प्रेरणा ही देते.
AICTE चे काय आहे उद्देश
ऑल इंडिया काउंसिल फॉर टेक्निकल एजुकेशन (AICTE) ह्यांचा भारतच्या शिक्षण विकासामध्ये मोठे योगदान आहे. AICTE चा मुख्य उद्देश हा टेक्निकल एजुकेशन ला वाढवने आणि विध्यार्थाना मोठा प्रमाणात उच्च शिक्षण हे मिळावे. उच्च शिक्षण घेऊन ते स्वतःचा स्वबळावर मोठा उचांक गाठावा ज्याने करून भारत देशाचे नाव मोठे व्हावे आणि वेवेगळ्या क्षेत्रात त्यांचे योगदान व्हावे.
कोणत्या विद्यार्थिनी साठी उपलब्ध आहे हि Pragati scholarship Yojana?
प्रगती स्कॉलरशिप मुख्यतः टेक्निकल कोर्स म्हणजेच ITI, पॉलिटेक्निक अश्या अन्य डिप्लोमा कोर्स करणाऱ्या विद्यार्थिनीं साठी उपलब्ध आहे. AICTE द्वारा मान्यता प्राप्त असलेल्या कॉलेज मध्ये प्रवेश जर तुम्ही घेतलेला असेल तरच तुम्ही ह्या स्कॉलरशिप योजनेचा लाभ हा घेऊ शकणार आहात. अश्या प्रकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थीनांच ह्या स्कॉलरशिप येजनेचा लाभ हा घेता येणार आहे. अन्यथा तुम्ही ह्या योजनेचे पात्रता होऊ शकणार नाही.
Pragati scholarship Yojana चा अर्ज कसा भरावा?
प्रगती स्कॉलरशिप योजनेचा अर्ज हा पूर्ण पणे तुम्ही फक्त ऑनलाईनच भरू शकता. त्यासाठी तुम्हाला नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल वर जायचे आहेत तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे. रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला तिथे स्वतःचे व्यक्तिगत प्रश्न सुद्धा विचारले जातील त्याचे अचूक उत्तर देऊन तुम्हाला लॉगिन करून अर्ज भरायचे आहे आणि सबमिट करायचा आहे. AICTE द्वारा प्रत्येक विद्यार्थिनीचे आणि कॉलेज चे वेरिफिकेशन हे केले जाते. वेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिपचा लाभ घेता येणार आहे.
PRAGATI SCHOLARSHIP SCHEME PDF
पूर्ण माहिती साठी ह्या वेबसाईट ला भेट द्या : https://dte.maharashtra.gov.in/pragati-scholarship-scheme-e/
Step 1 | एनएसपी की आधिकारिक वेबसाइट-: scholarships.gov.in वर जायचे |
Step 2 | तेथे उपलब्ध असलेल्या ‘Student’ पर्यायावर क्लिक करा. |
Step 3 | तुम्ही नवीन वापरकर्ता असल्यास, ‘OTR (One Time Registration)’ वर क्लिक करा. |
Step 4 | आता, मुख्यपृष्ठावर परत जा आणि NSP शिष्यवृत्ती नोंदणी 2024-25 पूर्ण करण्यासाठी आवश्यक म्हणजेच की OTR आयडी आणि पासवर्डसह लॉग इन करा. |
Step 5 | लॉगिन केल्यानंतर कृपया आवश्यक तिथे माहिती भरा आणि स्कॅन केलेला कागतपदे आवश्यक स्वरूपात जोडा. |
Pragati scholarship Yojana चा अर्ज भरताना लागणारे कागतपत्रे कोणते?
प्रगती स्कॉलरशिप चा अर्ज भरताना तुम्हाला काही कागतपत्रे जमा करावे लागणार आहते ते खालील प्रमाणे.
- आधार कार्ड
- १०वी आणि १२वी चे प्रमाणपत्र
- ITI आणि डिप्लोमाचे प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- कौटुंबिक उत्पन्न प्रमाणपत्र
- पालक घोषणा प्रमाणपत्र
- बँक खातेबुक
Pragati scholarship Yojana चा सारांश
Pragati scholarship Yojana हि मुलींना उच्च शिक्षण आणि त्याच्या उज्वल भविष्यासाठी एक सुवर्ण संधीच आपल्या भारत सरकार घेऊन आले आहे. हि योजना फक्त विद्यार्थीना आर्थिक स्वरूपात मदत तर करतेच पण उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रेरित सुद्धा करते. जर तुम्हाला सुद्धा ह्या स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेण्याचा असेल तर लवकरात लवकर नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल वर जाऊन अर्ज भरून कागतपत्रे जोडा आणि आर्थिक मदतीचा लाभ घ्या.