Christmas Gift Ideas: सीक्रेट सॅन्टा बनून आपल्या मित्र परिवारांना गिफ्ट द्यायचं आहे, मग हे आहेत 10 आयडिया

Christmas Gift Ideas: ख्रिस्तमस हा सण आनंद, प्रेम आणि एकता चे प्रतीक मानले जाते. शाळा , कॉलेज तसेच ऑफिस मध्ये हा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा हा केला जातो बहुतेक ठिकाणी हा सण आनंदात साजरा कारण्यासाठी आपल्याच जवळपासच्या लोकांचे सीक्रेट सॅन्टा बनून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मजेशीर असे गिफ्ट देतात. हा एक आपल्या मित्रपरिवारांना आणि नातेवाईकांना आनंदी ठेवण्याचा उत्तम उपाय आहे.

ख्रिस्तमस 25 डिसेंबर सगळी कडे साजरी केला जाणार आहे, ख्रिस्तमस आलं कि सगळ्यांना एकाच गोष्टीच्या विचार येतो गिफ्ट आणि सॅन्टा क्लॉज चा, ख्रिस्तमस म्हटले कि सगळे कडे साजरा केला जाणारा दिवस मग त्याच प्रमाणे तो प्रत्येकाच्या ऑफिस मध्ये सुद्धा साजरा केला जातो ह्या मध्ये ते एक सीक्रेट सॅन्टा बनून ऑफिसच्या मित्रपरिवारांना गिफ्ट देतात. ह्या मध्ये सगळे उत्सुक असतात कि कोण आपल्या साठी काय गिफ्ट देणार कारण या मध्ये गिफ्ट देणाऱ्याचे नाव हे सीक्रेट ठेवले जाते. ज्याने करून ऑफिस मध्ये एक आनंदाचे वातावरण निमार्ण होते.

जर आपण पण कोणाचे तरी सीक्रेट सॅन्टा आहात आणि तुम्हाला नाही सुचत आहे काय गिफ्ट घ्यायचे तर चिंता करू नका. त्यासाठी आम्ही तुम्हाला असे Christmas Gift Ideas खालील प्रमाणे देत आहोत ज्याणेंकरून तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी मदत होईल.

Best Christmas Gift Ideas | Christmas Gift Ideas | Coffee Mug or Team Mug Gift Ideas | Best Christmas Gift Ideas for Men | Best Christmas Gift Ideas for Women | Xmas Gift Ideas | Xmas Gift Ideas for her | Xmas Gift Ideas for Office Staff | Secret Santa Gift Ideas | Unique Christmas Gift Ideas 2024

डेस्क प्लांट

आपण आपल्या ऑफिस मित्रांना 4 ते 5 इंच चा छोटा डेस्क प्लांट ( लहान भांड्यात वाढवलेले झाड ) देऊ शकता. आपल्या ऑफिस टेबल वर अश्या प्रकाचे झाड ठेवणे खूप लोकांना आवाढते हे आपल्याला 500 ते 1000 रुपयांन पर्यंत मिळेल.

Desk Plant Christmas Gift Ideas

विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा – Buy

कॉफी किंव्हा चाय मग

आपल्या ऑफिस मित्रांना चाय किंव्हा कॉफी ची सवय आहे तर हा एक उत्तम पर्याय तुमच्या साठी असू शकतो तसेच ते मग तुम्ही कस्टमाइज्ड सुद्धा करून घेऊ शकता ज्यावर त्यांचे फोटोस, नाव तसेच काही कोट्स हे प्रिंट करून घेऊ शकता हे मात्र तुम्हाला 300 ते 500 रुपयांन पर्यंत मिळू शकते

Coffee Mug tea mug Christmas Gift Ideas

विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा – Buy

कॅलेंडर

वीन वर्षाचे कॅलेंडर जे ऑफिस डेस्क वर ठेवू शकतो हा सुद्धा एक उत्तम उपाय तुम्ही ठरवू शकता.

हे पण पहा: 120W फास्ट चार्जर आणि 200MP कॅमेरा सोबत Vivo ने केला प्रोफेशनल 5G फोने लाँच | Vivo S19 Pro 5G

Calendar Christmas Gift Ideas

विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा – Buy

लंच बॉक्स

लंच बॉक्स हा असा एक गिफ्ट आहे जो तुम्ही कोणत्याहु मुलाला किंव्हा मुलीला गिफ्ट म्हणून देऊ शकता आणि तसाच हा रोजच्या वापरात येणारी वस्तू आहे.

Lunch Box Christmas Gift Ideas

विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा – Buy

लॅपटॉप स्टॅन्ड

आजकाल ऑफिस मध्ये जास्त करून लॅपटॉप हे वापरण्यात असतात अश्या परस्तिती लॅपटॉप स्टॅन्ड हा उपयुक्त ठरू शकतो आणि तो समोरच्या वक्तीला आवडेल सुद्धा.

Laptop Stand Christmas Gift Ideas

विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा – Buy

स्टेनलेस स्टील पाणी बॉटल

पाणी हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे आणि ऑफिस मध्ये पाणी पिण्यासाठी तसेच कुठेही ट्रॅव्हल करून घेऊन जाण्यासाठी स्टेनलेस स्टील च्या पाणी बॉटल गिफ्ट म्हणून तुम्ही विचार करू शकता. प्लास्टिक बॉटल न वापरता तुम्ही स्टेनलेस स्टील बॉटल ने पाणी पित असाल तर ते आरोग्या साठी सुद्धा उपयुक्त ठरू शकते.

Stainless Steel Water Bottle Christmas Gift Ideas

विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा – Buy

परफ्युम

परफ्युम हा कोणाला आवडत नाही असं नाही लहानांन पासून ते मोठ्यानं पर्यंत सगळ्यांना परफ्युम आवडतो.

Perfume Christmas Gift Ideas

विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा – Buy

बॅग्स

आपल्या मित्रांना किंव्हा मैत्रिणींना तुम्ही गिफ्ट म्हणून बॅग हा पर्याय सुद्धा निवढु शकता ज्याणेंकरून रोजच्या जीवनात ते वापरण्यात येऊ शकते आणि हा असा गिफ्ट पर्याय आहे जो कोणीही वापरू शकतो. प्रत्येकाला आपल्या बॅग्स चे कलेक्शन ठेवायला खूप आवडते.

Bags Christmas Gift Ideas

विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा – Buy

चॉकलेट

चॉकलेट हा प्रत्येकाचा आवडता पदार्थ आहे. जर तुम्हाला वरील सगळे आयडिया बघून अजून तुम्ही काही ठरवू शकला नाही आहात तर चॉकलेट हा एक उत्तम आणि परवढणारा गिफ्ट आहे.

Chocolate Christmas Gift Ideas

विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा – Buy

पुस्तके किंव्हा डायरी

एखाद्याला पुस्तेके वाचायला किव्हा आपली स्वतःची डायरी लिहायला खूप आवडते त्या साठी हा एक उत्तम पर्याय तुम्ही निवडू शकता. ऑफिस कामात तसेच शाळा कॉलेज या ठिकाणी सुद्धा ह्या वस्तूंचा वापर हा मोठया प्रमाणात होत असतो. तसेच पुस्तके वाचायला सुद्धा सगळ्यांना आवडते रोजच्या जीवनात मोकळ्या वेळेत पुस्तके हि वाचली जातात त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांचा गिफ्ट म्हणून विचार करू शकता.

Books Christmas Gift Ideas

विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा – Buy