Birthday Wishes For Father In Marathi: प्रत्येक घराचा खंबीर आधार असणारे वडील म्हणजेच आपले बाबा!
प्रत्येक मुलीसाठी तिचे वडील हे पहिलं प्रेम आणि खऱ्या अर्थाने सुपरहिरोच असतात. त्यांच्या प्रेमाचं आणि त्यागाचं मोल शब्दांत मांडणं कठीणच! आईवर आपल्याला अनेक कविता, कथा ऐकायला मिळतात, पण बाबांचं प्रेम मात्र नेहमी शांत, खोल आणि अव्यक्त असतं. त्यांच्या धाकामध्येही एक वेगळंच प्रेम लपलेलं असतं, जे वेळेनंतर समजतं.
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना केवळ शब्द नव्हे, तर आठवणीही जागवल्या पाहिजेत. आपले बाबा म्हणजे फक्त आपले मार्गदर्शकच नव्हेत, तर बालपणापासून प्रत्येक पावलावर साथ देणारा एक नाजूक, पण मजबूत आधार असतो. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी (Birthday Wishes for Father in Marathi) त्यांच्यासोबत घालवलेले काही खास क्षण, त्यांच्या मूक पाठिंब्याचे क्षण आणि लहानपणीच्या गोंडस आठवणी पुन्हा एकदा मनात उजळून निघाव्यात, अशीच शुभेच्छा दिली पाहिजे.
अशा या आपल्या बाबांसाठी, वाढदिवस म्हणजे फक्त एक औपचारिक दिवस न ठेवता, त्यांच्या त्यागाची आणि प्रेमाची जाणीव करून देणारा एक भावनिक क्षण व्हावा, हे आपल्याच हातात आहे. म्हणूनच वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, त्या केवळ वाक्य न राहता – हृदयातून उमटलेला एक प्रेमळ स्पर्श व्हावा. असे खास शुभेच्या ह्या दिल्या पाहिजेत. कारण हेच ते दिवस असतात जेव्हा आपण आपल्या वडिलांबद्दल मनातल्या भावना मोकळ्या करू शकतो. तुम्ही जर ‘वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत’ (Happy Birthday Papa Wishes in Marathi) शोधत असाल, तर इथेच तुमचा शोध थांबतो.
बाबांसाठी केवळ शब्दांची नाही, तर भावना व्यक्त करणारी खास मराठी शुभेच्छा शोधत असाल, तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. इथे दिलेल्या Birthday Wishes for Dad in Marathi या अशा आहेत ज्या त्यांच्या हृदयाला नक्कीच भिडतील, आणि त्यांच्या चेहऱ्यावर प्रेमळ हसू उमटवतील.
Aai Tuljabhavani Birthday Wishes In Marathi
Table of Contents
वडिलांसाठी वाढदिवस कविता मराठी / Happy Birthday poem for father in marathi.
तुम्ही आमच्यासाठी नेहमी हिरो आहात आणि तसेच राहाल.
पप्पा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!💝🎉
बाबा, तुमच्या आशीर्वादानेच आम्ही मोठी स्वप्नं पाहू शकतो आणि ती पूर्ण करू शकतो.
हॅप्पी बर्थडे बाबा!!!💕🎂

बाबा, तुमच्या कष्टाची जाणीव आम्हाला आहे आणि तुमच्यासाठी आम्ही सर्वस्व देण्यास तयार आहोत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!💝🎉
पप्पा, तुमच्यासारखे वडील मिळणं म्हणजे आमचं नशीबच बलवत्तर आहे.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!💝🎉
तुम्ही आमच्या प्रत्येक यशात मोठा वाटा उचलला आहे.
बाबा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!💝🎉
तुमच्या मायेने आमचं आयुष्य सुंदर बनवलं आहे,
देव तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो.
पप्पा, वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!💕🌟
तुमच्या हसऱ्या चेहऱ्यावर कायम आनंद राहावा आणि तुमच्या मनात समाधान राहो.
बाबा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!♾️🎉
सर्वजण देवाला भेटायला मंदिरात जातात
पण माझा देव तर माझे वडील आहेत.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा.
तुम्ही आमच्यासाठी फक्त वडील नाही, तर एक महान गुरु, मार्गदर्शक आणि प्रेरणास्रोत आहात.
पप्पा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!🎈🎂
माझ्या स्वप्नांच्या वाटेवर मी कधीही डगमगलो नाही
एखाद्या अनोळखी व्यक्तीला बघून मी कधीच घाबरलो नाही,
माझे आयुष्य मी खूप मजेत जगत आलोय
कारण मला माहिती आहे माझे बाबा
नेहमी माझ्या सोबत आहेत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Birthday Wishes For Father In Marathi
हे पण पहा: Birthday Wishes For Husband In Marathi | नवऱ्याला 150+ विशेष वाढदिवसाच्या शुभेच्छा
मी तर माझ्या आनंदात असते
पण माझ्या चेहऱ्यावरील हास्य पाहून कोणीतरी
स्वतःचे दुःख विसरतात ती व्यक्ती
म्हणजे माझे वडील आहेत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.
हाच जन्म ✨ पुन्हा मिळणार नाही
असंख्य लोक मिळतील या जगात
पण तुमच्यासारखे 💕 वडील
पुन्हा मिळणे शक्य नाही.
🎂💝वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा बाबा.🎂💝
Birthday Wishes For Father In Marathi
प्रिय बाबा, रखरखत्या उन्हातील
आरामदायक सावली आहेस तू,
नेहमी खांद्यावर घेऊन चालणारी
पावले आहेस तू ,
माझ्या सुखाच्या पेटीची चावी 🔑 आहेस तू.
🎂🍧वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा.🎂🍧
Baba birthday quotes in marathi
मला खात्री आहे बाबा, तुमच्या पेक्षा श्रेष्ठ वडील या जगात असूच शकत नाही. मला जगण्याचे मूल्य शिकवणाऱ्या माझ्या प्रिय बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या वाईट सवयी तुम्ही कशा काय सहन केल्यात बाबा? आत्ता मला समजते आहे. माझे आयुष्य सुखी, समाधानी आणि सुंदर बनवल्याबद्दल बाबा तुमचे खूप खूप आभार. हॅप्पी बर्थडे बाबा.
आयुष्यात नेहमीच मला योग्य मार्ग दाखविल्याबद्दल मी कृतज्ञ आहे बाबा. याची जाणीव करून देण्यासारखे दुसरे काहीच असू शकत नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!
जेव्हा देवाने तुम्हाला माझे वडील म्हणून निवडले तेव्हा सर्वशक्तिमान देवाने माझे जीवन आशीर्वादाने भारून टाकले. तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्य मिळावे हीच सदिच्छा! पप्पा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमच्या प्रेमानेच आम्ही आयुष्यात उभं राहायला शिकलो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा!!!🌟🎊
तुमच्या सावलीत राहण्याचा आनंद कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठा आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!💐🥳

तुमच्या शब्दांमध्येच माझ्या समस्यांचं उत्तर असतं.
बाबा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!💑🥳
तुमच्या मायेच्या स्पर्शानेच आमचं आयुष्य सुखकर झालं.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!💝🎉
बाबा, तुझं प्रेम आणि तुझा आधार आयुष्यभर असाच मिळू दे.
बाबा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!🎈🥳
तुमचा आणखी एक वाढदिवस म्हणजे
तुम्ही आमचे आयुष्य अधिक सुंदर
आणि ✨ सुखी कराल.
🎂❣️माझ्या बाबा तुला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂❣️
Birthday Wishes For Father In Marathi
बाबा, तुझ्या हृदयातली माया कधीही कमी होणार नाही, हेच माझ्यासाठी सर्वात मोठं वरदान आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा!!!🌟🎊
हे पण पहा: Anniversary Wishes In Marathi | 150 + लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये!
मी स्वतः ला या जगातील सर्वात
भाग्यवान 😊 व्यक्ती समजतो कारण
माझ्याकडे तुमच्या सारखे प्रेमळ आणि
प्रत्येक 🙏 संकटातून माझे
रक्षण करणारे वडील आहेत.
🎂💐हॅप्पी बर्थडे बाबा.🎂💐
बाबा वाढदिवस शायरी मराठी / Happy Birthday shayari for father in marathi
कसे जगावे हे तुमच्याकडून शिकावे ,
मेहनत कशी करावी हे तुमच्याकडून शिकावे.
बाबा आज मी यशाच्या शिखरावर आहे
ते तुमच्याच शिकवणी मुळे आणि पाठिंब्यामुळे.
आज मी जिथे उभा आहे,
आज मी जे काही साध्य केले आहे
त्यामागे सर्वात मोठा हात माझ्या वडिलांचा आहे.
बाबा असेच नेहमी माझ्या पाठीशी राहा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.
बाबा, तुम्ही माझं आयुष्य घडवलंत, आता तुम्हाला आनंदी ठेवणं हेच माझं कर्तव्य आहे.
बाबा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!💑🥳
खूप प्रेम करतात माझ्यावर
कधीकधी करतात 🤣 धुलाई
🎂😉पप्पा तुम्हाला वाढदिवसाची
हार्दिक बधाई.🎂😉
उगवता सूर्य 💥 तुम्हाला प्रखर तेज देवो
उगवणारी फुल तुमच्या आयुष्यात गंध भरावी
ईश्वर तुम्हाला सर्व सुख ⭐ आणि समृद्धी देवो
🎂🍰वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा पप्पा.🎂🍰
Birthday Wishes for Dad in Marathi | Birthday Wishes For Father In Marathi
Happy Birthday Whatsapp status for father in marathi
बाबा, तुझ्या सहवासात असणं म्हणजेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं सुख आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!💝🎉
आज जो काही आहे, तो फक्त तुमच्या आशीर्वादामुळे.
पप्पा वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!💕🎂
बाबा, तुझ्या सावलीत राहूनच आयुष्याची खरी गोडी कळते.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!💝🎉
तुझ्या शिकवणीमुळेच मी स्वतःला घडवू शकलो.
हॅप्पी बर्थडे बाबा!!!🎂🌟
तुझ्या प्रत्येक कष्टाचं चीज करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन.
पप्पा वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!💕🎂
तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी शक्ती आहात, बाबा.
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!बाबा लव्ह यू!💕🌟
माझ्या वडिलांनी मला दिलेली
सर्वात मोठी भेट 🎁 म्हणजे त्यांचा
माझ्यावर असलेला विश्वास.
🎂🍫बाबा वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍫
बाबा, तुझ्या कुशीत असताना मी सगळ्या चिंता विसरतो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!! बाबा लव्ह यू!!!💕🎂
बाबा, तुझ्या कष्टामुळेच आज मी या ठिकाणी उभा आहे.
तुझ्याबद्दल माझ्या हृदयात अपार आदर आहे.
पप्पा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!🥳🎂

तुझ्या कष्टाचं मोल शब्दात व्यक्त करता येणार नाही.
पप्पा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!🥳🎂
बाबा, तुम्ही नसता तर माझं आयुष्य कसं असतं, याचा विचारही करता येत नाही.
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!💕🌟
बाबा, तुमच्या उपस्थितीनेच माझं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!💕🎂
तुमच्या सावलीत राहून आयुष्य घालवण्यासारखं दुसरं सुख नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, बाबा!!!🎉🥳
तुझ्या प्रेमाच्या आधारावरच मी आज इतक्या मोठ्या स्वप्नांची उड्डाण घेतो आहे.
पप्पा वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!💕🎂
कसे जगावे हे तुमच्याकडून शिकलो ,मेहनत कशी करावी हे तुमच्याकडून शिकलो, अशा माझ्या गुरूंना आणि बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मला खात्री आहे बाबा, तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आणि उत्तम वडील या जगात असूच शकत नाही. जगण्याचे मूल्य शिकवणाऱ्या माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
75th birthday wishes in marathi for father | ७५ व्या वाढदिवसाच्या वडिलांना शुभेच्छा
आयुष्यात आम्हाला तुम्ही दिलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आम्ही आभारी आहोत. देवाकडून आम्हाला मिळालेली अमूल्य भेट तुम्ही आहात. हॅपी 75 व्या बर्थडे पप्पा.
गेली 75 वर्ष तुम्ही तुमच्या आयुष्यातील व्यक्तींना काही ना काही मार्गाने आनंद देत आहात बाबा. तुमच्या आदर्श व्यक्तीमत्वाचा आम्हाला अभिमान आहे. वयाच्या 75 च्या हार्दिक शुभेच्छा.
प्रत्येक आनंदावर तुमचा हक्क आहे, आनंदाने भरलेला तुमचा प्रवास आहे. सदा असेच हसत राहा बडे पप्पा हॅपी 75 वा बर्थडे.
आयुष्यभर आमच्या मुलांच्या डोक्यावर तुमचा हात असावा, आनंद आणि उत्साहाचा झरा असाच वाहावा. आयुष्याच्या 75 व्या टप्प्यासाठी डॅडींना खूपखूप शुभेच्छा.
अनुभवांनी भरलेलं जीवन, या टप्प्यावर येऊन आता तुम्ही आमच्यासाठी आदर्श व्यक्तीमत्त्व ठरत आहात बाबा. तुमचं प्रेम आणि आशिर्वाद आमच्यावर कायम राहो.
देवाला आहे ही प्रार्थना तुमचा आशिर्वाद राहो कायम आमच्यावर. आयुष्यातील या सुंदर टप्प्यांवर पोचल्याच्या खूप खूप शुभेच्छा.
हा दिवस हा महिना जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा प्रेमळ माणसांची मैफिल सजते, आमच्या पप्पांसाठी. हॅपी 75 वा बर्थडे पप्पा.
आजचा दिवस आहे खास, कारण आज आमच्या बेस्ट पप्पांचा 75 वा वाढदिवस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पप्पा.
हॅपी 75, जगातील कुलेस्ट डॅडला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा.
वडील हे प्रत्येक कर्तव्य निभावतात, आयुष्यभर त्यांचे ऋृण आपल्यावर राहील अशा माझ्या बाबाला 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
happy birthday papa wishes in marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा
बाबा म्हणजे आहे आपली लाईफलाईन. बाबा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मला कायम प्रकाश देणारा आणि कायम योग्य मार्ग दाखवणारा व्यक्ती म्हणजे तू आहेस बाबा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुम्ही सोबत आहात ना बाबा त्यामुळे मला कधीच कशाचीही काळजी नाही. हॅप्पी बर्थडे पप्पा
बाबा, प्रत्येक मुलीचे स्वप्न आहे की एक दयाळू व समजून घेणारा पिता असावा. तुम्ही माझ्या आयुष्यात आहात त्यामुळे मी भाग्यवान आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
बाबा माझे आत्तापर्यंतचे सर्व लाड पुरवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
प्रिय बाबा, रखरखत्या उन्हातील आरामदायक सावली आहेस तू, नेहमी खांद्यावर घेऊन चालणारी पावले आहेस तू , माझ्या सुखाच्या पेटीची चावी आहेस तू. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा
माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या माझ्या बाबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा
प्रत्येक मुलीची हीच इच्छा असते की तिचे वडील नेहमी आनंदी आणि हसत राहावेत. पप्पा वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुम्हीच मला शिकवले या जगात कसे जगतात, तुमीच मला शिकवले की मेहनत कशी करतात, तुम्हीच मला आज मी जे आहे ते बनवले बाबा … वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
फक्त माझ्या आनंदासाठी ते स्वतःचे दुःख विसरतात, जे माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतात ते माझे वडील आहे. हॅपी बर्थडे माय सुपर हिरो.
मी कितीही धडपडलो तरीही माझ्या मदतीसाठी पहिले धाऊन येतो तो माझा बाबा. पप्पा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपण मागण्याआधीच आपल्या सर्व गरजा ओळखून त्या पूर्ण करणारा बाबाच असतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.
जन्म झाल्यापासून मला कायम परीसारखं जपलं आणि कर्तृत्ववान बनवलं अशा माझ्या बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
जगातील सर्वात प्रेमळ, माझे गुरू आणि माझे मार्गदर्शक माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या बाबांसारखं मोठं मन कोणाकडेच नाही. बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमचा मुलगा/मुलगी असण्याचा मला कायम अभिमान आहे. पप्पा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वडील कितीही साधे असले तरी प्रत्येक मुलीसाठी ते राजा असतात. बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
कधी अभिमान तर कधी स्वाभिमान आहेत ते, कधी जमीन तर कधी आकाश आहेत ते, माझ्या यशाचे रहस्य आहेत ते. बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुम्ही नेहमीच आदर्श आहात. तुम्ही माझ्यासाठी एखाद्या हिरोपेक्षा कमी नाही.
मी खूप भाग्यवान आहे कारण तुमच्यासारखे वडील मला मिळाले. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
जर या जगातील प्रत्येक व्यक्तीला तुमच्यासारखे वडील मिळाले असते तर कोणीही दुःखी राहणार नाही. बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
हाच जन्म पुन्हा मिळणार नाही असंख्य लोक मिळतील या जगात पण तुमच्यासारखे बाबा पुन्हा मिळणे शक्य नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा!
वडील कितीही साधे असले तरी प्रत्येक मुलीसाठी ते राजा असतात. बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या आयुष्यातील एकमेव हिरो, म्हणजे बाबा तुम्ही. वाढदिवसाच्या शुभेच्छा!
माझ्या माझ्या पंखांना बळ देण्यासाठी तुम्ही कायम प्रयत्न करत राहिलात आणि माझ्यासाठी अविरत मेहनत घेत राहिलात. खूप प्रेम आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा. पंखांना बळ देण्यासाठी तुम्ही कायम प्रयत्न करत राहिलात आणि माझ्यासाठी अविरत मेहनत घेत राहिलात. खूप प्रेम आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा.
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी / Happy Birthday Sms for father in marathi
बाबा, तुझ्या आठवणी आयुष्यभर माझ्या हृदयात राहतील.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!🎉🥳
तुझ्या कष्टाला आणि तुझ्या त्यागाला मनःपूर्वक सलाम.
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!बाबा लव्ह यू!💕🎂
बाबा, तुम्ही माझे पहिले हिरो आणि कायमचे प्रेरणास्थान आहात. तुमचे प्रेम आणि पाठिंबा आयुष्यभर मिळावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पप्पा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!🥳🎂
बाबा, तुझ्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण अविस्मरणीय आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!💕🎂
बाबा, तुमच्या प्रेमाने आमचं बालपण सुंदर केलं आणि तुमच्या आशीर्वादाने आमचं भविष्य उजळलं.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!💝🎉
तुझ्या कष्टाने आमचं भविष्य उज्ज्वल केलं.
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!💕🎂
तुमच्यासारखे वडील मिळाल्याबद्दल
मी स्वताला खूप भाग्यशाली मानतो.
माझ्यासाठी तुम्ही आकाशातील
एक चकाकते तारे आहात.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा पप्पा
माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहेत माझे पप्पा.
मला नेहमी हिम्मत देणारे
माझा अभिमान आहेत माझे पप्पा..!
पप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes For Father In Marathi
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!
तुझं जीवन म्हणजे समर्पण आणि प्रेमाचा उत्तम आदर्श आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, बाबा!!!💐🥳
Birthday Wishes For Father In Marathi
माझे पहिले शिक्षक, अखंड प्रेरणास्थान
आणि प्रिय मित्र असणाऱ्या महान वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
बाबा, तुझी माया आणि तुझं प्रेम हेच माझ्यासाठी अमूल्य आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!!!🎁🎂
तुझा प्रत्येक निर्णय आमच्यासाठी लाभदायक ठरला.
बाबा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!💑🥳
आमच्या शुभेच्छांनी तुमच्या वाढदिवसाचा
हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा!
🎂💝Happy birthday baba.🎂💝
नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजारो सुर्य 🌟 तळपत राहो
🎂💐Happy Birthday
Dear Papa.🎂💐
सर्वजण देवाला भेटायला मंदिरात जातात पण माझा देव तर माझे वडील आहेत. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा.
बाबा नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद विशेषतः जेव्हा माझा स्वतःवरच विश्वास नव्हता. बाबा तुमच्या पाठिंब्याची मला नेहमीच गरज आहे. हॅप्पी बर्थडे बाबा.