Tulsi Vivah Wishes In Marathi: दिवाळी हा सण मोठा थाटा माटात साजरा केला असणारच पण ह्या सणा मधून बाहेर पडायची कोणाची मुळीच इच्छा नसते. तसेच दिवाळी नंतर साजरा केला जाणारा दिवस म्हणजेच तुळशी विवाह. ह्या दिवसाला खूप पावित्र्याचे आणि धार्मिकतेचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. 2024 मध्ये तुळशी विवाह दिवस 13 नोव्हेंबर 2024 ला असणार आहे. ह्या दिवशी तुम्ही तो साजरा करू शकता. तुळशी विवाह च्या दिवशी तुळस हि फुल्लानी सजवली जाते आणि त्याचे पूजन केले जाते हे सर्व बघून आणि पूजन करून भक्तांचे मन हे प्रसन्न होऊन जाते.
ह्या मंगलमय प्रसंगी आपल्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला आणि प्रियजनांना शांती, समृद्धी , प्रेम ,धन लाभ यांचे आशीर्वाद देणे हि एक परंपरा आहे. हि परंपरा अशीच जपत आम्ही तुमच्या साठी ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला तुळशी विवाह मराठी शुभेच्यांचा संग्रह खाली दिलेला आहे. तुमच्या नातेवाईकांना आणि प्रियजनांना तसेच मित्रपरिवाराला पाठवून तुम्ही हा सण खूप आनंदाने साजरा करा.
Tulsi Vivah Wishes In Marathi | Tulsi Vivah Wishes | Tulsi Vivah Wishes In Marathi 2024 | Tulsi Vivah Wishes 2024 | Tulsi Vivah SMS | Tulsi Vivah Charolya | Tulsi Vivah Wishes Status
Table of Contents
Tulsi Vivah Status In Marathi | तुळशी विवाह स्टेट्स
पवित्र हा दिन आला तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज आनंदी आनंद झाला तुळशी विवाहाचा दिन हा जवळ आला
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुळस लावली अंगणी आज आहे तिचा विवाह येताय ना लग्नाला, आज आहे फक्त आनंदी आनंद तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
तुळशीच्या पावन लग्नाने येऊ द्या आनंद तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुळशीच्या लग्नाचा पावन दिवस आला, तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा
तुळशी विवाहाच्या शुभ प्रसंगी येवो सगळ्यांच्या जीवनात आनंद
चला साजरा करुया तुळशी विवाह तुळशी विवाहाचा प्रसंग हा आला
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
पतिव्रता आहे तुळशीचा गुण तुम्हालाही लाभावा,जोडीदारामध्ये तुम्हालाही मिळावी त्याची साथ
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
अंगणात असेल तुळस तर तुम्हाला मिळेल आनंद
आज आहे तिच्या लग्नाचा आनंद त्यामुळे साजरा करुया तुळशी विवाहाचा दिवस
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
चला वाटूया पेढे आणि गाऊया मंगलमयी मंगलाष्टके कारण आज आहे
आपल्या लाडक्या तुळशीचे लग्न
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज सजली तुळस नेसून हिरवा शालू अंगणात
उभारला आज तुळशी विवाहाचा पर्व
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
पावन तुळशीच्या लग्नाने करुया दिवसाची सुरुवात तुळसी
विवाह दिवसाच्या शुभेच्छा!
पतिव्रता आहे तुळशीचा गुण तुम्हालाही लाभावा, जोडीदारामध्ये तुम्हालाही मिळावी त्याची साथ
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
तुलसी विवाह क्षण आनंदाचा, मांगल्याचा आणि पवित्र दिवसाचा
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
हे पण पहा: Shri Krishna Janmashtami Wishes In Marathi | सर्वोत्तम मराठीमध्ये हॅपी जन्माष्टमीच्या शुभेच्छा!
हिंदू धर्मात अतिशय पवित्र अशा मानणाऱ्या
तुलसीविवाहाच्या सोहळ्याला होतेय आजपासून सुरुवात तुम्हा सर्वांना
तुळसीविवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
ऊसाचे मांडव सजवूया आपण, विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण, तुम्हीही व्हा आमच्या आनंदात सामिल, मोठ्या थाटात तुळशी विवाह करूया आपण.
तुळशीच्या लग्नाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!
तुळशी विवाहाच्या आनंदाने सारे जमूया एकत्र
मांडव घालून घेऊया या दिवसाचा आनंद
चला वाटूया अक्षता या खास क्षणासाठी
सजवूया तुळशीला लावूनी कुंकूवाचा टिळा मस्तकी
तुळशी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा!
तुळशीचे पान एक त्रैलोक्य समान, उठोनिया प्रात: काली करुया तिला वंदन आणि राखूया तिचा मान
तुलसी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
Tulsi Vivah Wishes In Marathi | तुळशी विवाह शुभेच्या
तुळशीविना ज्याचे घर ते तव जाणावे अघोर
तुळशीच्या लग्नाचा हार्दिक शुभेच्छा!
आनंदाचे आणि मांगल्याचे पावन पर्व तुळशी विवाहाचे
तुळशी विवाहाच्या मंगलमयी शुभेच्छा!
ज्या अंगणात तुळस आहे, तिथे देवी-देवतांचा वास आहे, ज्या घरात ही तुळस आहे ते घर स्वर्गासमान आहे, तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
तुळशीविना घराला घरपण नाही
तुळशीविना अगंणाला शोभा नाही
जिच्या असण्याने मिळतो सर्वांना ऑक्सिजन
त्या तुळशीचा विवाह साजरा करुया सर्वजण
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा
सण आनंदाचा, सण मांगल्याचा, सण सौख्याचा, सण तुळशी विवाह पर्वाचा
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
पृथ्वीतलावर आहे आज फारच मांगल्याचा दिवस आज सुरु झाला आहे तुळशी विवाह पर्वाचा दिवस
तुम्हा सगळ्यांना तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
दिवस उजाडला तुळशी विवाहाचा आनंदाचा आणि मांगल्याचा
तुम्हा सगळ्यांना तुळशीच्या लग्नाचा हार्दिक शुभेच्छा!
हळद लागली, तुळस सजली विवाहासाठी तयार झाली
तुलसी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुळशी विवाहाचा दिवस आला सगळ्यांच्या मनी आनंदी आला
तुलसी विवाहाच्या शुभेच्छा!
तुळशीच्या लग्नाचा पावन हा दिवस आला तुम्हा सगळ्यांना
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
ज्या अंगणात तुळस आहे, तिथे देवी-देवतांचा वास आहे, ज्या घरात ही तुळस आहे ते घर स्वर्गासमान आहे
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
सारे आप्तेष्ट, मित्रमंडळी झाली मग्न
कारण सर्व मिळून साजरे करणार
तुळशीचे लग्न
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
नाते जन्मोजन्मीचे असे आहे
हे मंगलमय नाते तुळसीचे
आपल्या सगळ्यांशी असे
तुम्हा सगळ्यांना तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
उत्सव मांगल्याचा,पावित्र्याचा एक आनंददायी क्षण
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
नमस्तुलसि कल्याणी नमो विष्णुप्रिये शुभे नमो मोक्षप्रदे देवी नम: सम्तप्रदायिके
तुलसी विवाहाच्या शुभेच्छा!
Tulsi Vivah Charolya In Marathi | तुळशी विवाह चारोळ्या
तुलसी विवाह क्षण आनंदाचा, मांगल्याचा आणि पवित्र दिवसाचा
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
उत्सव मांगल्याचा, पावित्र्याचा एक आनंददायी क्षण
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
वृन्दा वृदांवनी विश्वपूजिता विश्वपावनी||
पुष्पसारा नन्दनीच तुलसी कृष्ण जीवनी||
एतं भांमाष्टक चैव स्त्रोतम नामर्थ संयुक्तम य: पाठेत तां चं सम्पूज सैश्रमेघ फललंमेता
तुलसी विवाहाच्या सगळ्यांना शुभेच्छा!
अंगणात तुळस आणि शिखरावर कळस
हिच आहे महाराष्ट्राची खरी ओळख
कपाळी कुंकू आणि डोक्यावर पदर
हिच आहे सौभाग्याची ओळख
माणसात जपतो माणुसकी आणि नात्यात जपतो नाती
हीच आमच्या सणांची ओळख
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
शीतल छाया भूतल व्यापक तू कैसी
मंजिरीची बहू आवड कमळारमणासी
तवदल विरहीत विष्णू राहे उपाशी
विशेष महिना तुझा शुभ कार्तिकी मासी
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
अंगणात उभारला विवाहमंडप
त्यात सजली उस आणि झेंडुच्या फुलांची आरास
तुळशी विवाह साजरी करुया आपण
कारण आज आहे तुळशी विवाहाचा दिवस
उसाचे मांडव सजवू आपण
विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण
तुम्हीही व्हा आमच्या आनंदात सामील
मोठ्या थाटात तुळशी विवाह करुया आपण
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा
हिंदू धर्मात अतिशय पवित्र अशा मानणाऱ्या
तुलसीविवाहाच्या सोहळ्याला होतेय आजपासून सुरुवात
तुम्हा सर्वांना तुळसीविवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
नाते जन्मोजन्मीचे असे आहे हे मंगलमय नाते
तुळसीचे आपल्या सगळ्यांशी असे
तुम्हा सगळ्यांना तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!