iQOO 13 Price in India: भारतीय Smartphones च्या बाजारात बाकी फोन्स पेक्ष्या iQOO च्या Smartphones ला खूप जास्त पसंत केले जात आहे असे दिसण्यात आले आहे. त्यातच अजून एक भर पढली आहे म्हणजेच iQOO ने चिनी स्मार्टफोन बाजारात अजून एक जबरदस्त 5G फोन iQOO 13 लाँच केला आहे. त्यात 16 GB RAM आणि 50MP Triple Camera असणार आहे. ह्याच बरोबर ह्या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला मिळणार आहे 6150mAh ची बॅटरी. iQOO 13 ची काय असणार आहे किंमत आणि स्पेसिफिकेशन आपण पुढे जाऊन घेणार आहोत.
Table of Contents
iQOO 13 Display
iQOO च्या सगळ्या स्मार्टफोन पेक्षा iQOO 13 हा फ्लॅगशिप स्मार्टफोन खूप जास्त प्रीमियम डिसाईन मध्ये पाहायला मिळणार आहे. हा स्मार्टफोन 4 कलर व्हेरियंट मध्ये बाजारात उपलब्ध असणार आहे. Black, Green, Grey तसेच हा फोने White ह्या कलर मध्ये सुद्धा उपलब्ध असणार आहे. जर आपण iQOO 13 च्या Display बद्दल बोललो तर ह्या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 6.82″ तसेच 2K डिस्प्ले दिला गेला आहे हा एक Full HD असलेला डिस्प्ले आहे. ह्याचा Refresh Rate 144Hz इतका असणार आहे.
iQOO 13 Specification
iQOO 13 च्या जबरदस्त आणि धमाकेदार स्मार्टफोनवर फक्त मोठा असा 2K FHD+ डिस्प्लेच नाही तर गेमिंग साठी मस्त पावरफूल तसेच Smooth Experience सुद्धा बघायला मिळणार आहे, जर आपण iQOO 13 च्या स्पेसिफीकेशन बद्दल बोलायचे झाले तर iQOO काढून ह्या स्मार्टफोन मध्ये Snapdragon 8 Elite च्या लेटेस्ट प्रोसेसर सोबत मिळणार आहे जो 16GB RAM आणि 1TB इंटर्नल स्टोरेज व्हेरियंत सोबत लाँच होणार आहे.
iQOO 13 Camera आणि Battery
iQOO 13 च्या कॅमेरा बद्दल सांगायचे झाले तर ह्या स्मार्टफोन वर आपल्याला Photography साठीच नव्हे तर Selfie साठी सुद्धा खूप जास्त कॅमेरा सेटअप आपल्या बघायला मिळतात. ह्या जबरदस्त स्मार्टफोनच्या च्या माघे 50MP चा Triple Camera सेटअप दिला गेला आहे आणि ह्या स्मार्टफोनच्या पुढे 32MP चा Selfie Camera दिला गेला आहे तसेच iQOO 13 बॅटरी बद्दल बोलायचे झाले तर ह्या मध्ये तुम्हाला 6150mAh ची बॅटरी देण्यात येणार आहे.
iQOO 13 Price In India
iQOO च्या iQOO 13 हा स्मार्टफोन विकत घेण्या साठी माणसे खूप जास्त उत्सुक आहेत. हल्लीच iQOO ने चिनी बाजारात त्याच्या हा जबरदस्त आणि धमाकेदार स्पेसिफिकेशन असलेला स्मार्टफोन iQOO 13 लाँच केला आहे. लवकरच हा भारतात ओक्टोम्बर च्या शेवटी नाहीतर नोव्हेंबर किव्हा डिसेंबर च्या महिन्यात iQOO 13 लाँच करण्याची शक्यता आहे, आपल्याला ह्या स्मार्टफोनचे 5 व्हेरियंट पाहायला मिळणार आहेत.
iQOO 13 च्या किमंत बद्दल आपण बोललो तर, ह्या धमाकेदार आणि जबरदस्त स्मार्टफोनचा सगळ्यात लहान म्हणजेच 12GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत अंदाजे ₹47,200/- असणार आहे तसेच iQOO 13 ह्या फ्लॅगशिप स्मार्टफोनचा सगळ्यात टॉप व्हेरियंट म्हणजेच 16GB RAM आणि 1TB इंटर्नल स्टोरेज असलेल्या फोनची किंमत हि भारतीय बाजारात अंदाजे ₹61,400/- रुपये इतकी असणार आहे.