Merry Christmas Wishes In Marathi : ख्रिस्तमस म्हणजे एक आनंदाचा सण ह्या दिवशी खूप प्रमाणात लायटिंग्स, डेकोरेशन आणि ख्रिस्तमस ट्री हि सजवली जाते. तसेच केक सुद्धा कापले जातात. ख्रिस्तमस म्हणजे येशू ख्रित्सांचा जन्मदिवस म्हणून हा सण खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. ह्या दिवशी जास्त करून ख्रिस्तचन समाजाची लोक आपले घर लायटिंग्स आणि डेकोरेशन ने सजवतात व त्यांच्यासाठी हा खूप मोठा सण हा मानला जातो.
म्हणूनच ख्रिस्तमस ( नाताळ ) ह्या सणाचा आनंद अजून द्विगुणित करण्यासाठी आम्ही तुमच्या साठी काही शुभेच्यांचा संग्रह खालील प्रमाणात देत आहोत ते सुद्धा मराठी मध्ये ज्याणेंकरून तुम्ही ह्या शुभेच्या आपल्या नातेवाईकांना, मित्रपरिवारांना आणि आपल्या जिवलग लोकांना देऊन त्यांचा आनंदात सहभागी होऊ शकता.
Merry Christmas Wishes For Friends | Merry Christmas Message In Marathi | Xmas Wishes In Marathi | Merry Christmas Wishes 2024 | Merry Christmas Wishes For Love | Merry Christmas Wishes For Loved Ones | Merry Christmas Wishes Text | Merry Christmas Wishes To A Good Friend | Merry Christmas Wishes For Teacher | Heartfelt Merry Christmas Wishes | Heartfelt Merry Christmas Wishes For Mom | Heartfelt Merry Christmas Wishes For Dad | Merry Christmaschy Hardik Shubhechha | Christmas Quotes In Marathi | Merry Christmas Chya Hardik Shubhechha | Natal Quotes in Marathi | Christmas Quotes In Marathi
Merry Christmas Message In Marathi | ख्रिस्तमस शुभेच्या मराठीमध्ये
ख्रिसमसचा काळ हा घरी येणाऱ्या पाहुण्यांना आणि नातेवाईकांना आनंद देण्याचा काळ आहे.
नाताळच्या खूप शुभेच्छा
दुःख विसरा आणि हसतमुख व्हा, कारण सांता तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आनंदाची बरसात…मेरी ख्रिसमस
माझ्या मित्रा तुला ख्रिसमसच्या खूप शुभेच्छा आणि हॅपी न्यू ईयर.
माझ्या मित्रा तूच माझा सँटा आहेस.
विशिंग You’ve been my Santa for so many years.
Wishing you a merry little Christmas!
तुझ्यासाठी विश करतो की, तुला या ख्रिसमसला सगळं मिळो, सुगंधी कँडल्स, ख्रिसमसचे कॅरोल्स आणि भरपूर गिफ्ट्स.
नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा
हे पण पहा: Happy Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्या मराठीमध्ये
ख्रिसमसच्या निमित्ताने आपल्या आयुष्यातील चांगले क्षण आठवूया.
जे मी आता मिस करतो.
या ख्रिसमलाही एकच मागणं आहे.
तुझा प्रत्येक ख्रिसमस आनंदी जावो.
तुझ्या आयुष्यातही ख्रिसमसची रात्र सुख समृद्धी आणो.
तुझा आनंद नेहमी द्विगुणित होवो.
मेरी ख्रिसमस मित्रा.
तुझ्यासारख्या चांगल्या मित्राची आठवण ख्रिसमसला हमखास येते.
आपण एकत्र घालवलेला काळ आठवतो आणि पुन्हा एकदा लहान व्हावसं वाटतं.
नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा.
देवाकडे काय मागू तुझ्यासाठी, तुझ्या चेहऱ्यावर सदैव हास्य राहो हीच माझी मागणी मेरी ख्रिसमस.
आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार
लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार
तुम्हाला ही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार.
प्रिय मित्रा माझ्यासोबत आयुष्यातील सुंदर काळ घालवल्याबद्दल धन्यवाद.
तुला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.
हा ख्रिसमसही एकमेकांसोबत साजर करूया. लेट्स पार्टी.
ख्रिसमस माझ्यासाठी तो वेळ आहे जेव्हा माझ्या जवळच्यांना मी सांगू इच्छितो की, ते माझ्यासाठी किती खास आहेत. माझ्या सर्व फ्रेंड्सना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.
Christmas Quotes In Marathi
प्रसन्न असणं आपल्या हातात आहे, त्यामुळे खूष रहा आणि ख्रिसमस साजरा करा.
ख्रिसमस हा फक्त सण नाहीतर एक जाणीव आहे. मेरी ख्रिसमस
ख्रिसमस हा सण फक्त गिफ्ट्स मिळवण्याचा नसून मन जोडण्याचा सण आहे.
खरा ख्रिसमस तेव्हाच जेव्हा तुम्ही ज्यांना खरंच प्रेमाच्या प्रकाशाची गरज आहे, त्यांच्यासोबत तो साजरा कराल.
ज्यांच्या हृदयातच ख्रिसमस स्पिरीट नसेल त्यांना ते ख्रिसमस ट्री खालीही सापडणार नाही.
ख्रिसमस म्हणजे जादूची कांडी आहे. जेव्हा सगळं जग अगदी सुंदर दिसू लागतं.
या जगात शांतता कायम राहील जर आपण रोजच ख्रिसमससारखा आनंद वाटला.
आपल्या ख्रिसमस अविस्मरणीय बनवतात ते आपल्या कुटुंबासोबतचा वेळ आणि आठवणी. आपल्या कुटुंबासोबतचा हा काळ पूरेपूर जगा.
विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा – Buy
ख्रिसमसचा आनंद फक्त या महिन्यापुरता नसून वर्षभरासाठी आहे तो जतन करा.
ख्रिसमस तुम्हाला संधी देतं थांबून आपल्या आसपासच्या लोकांसोबत पुन्हा एकदा जगण्याची आणि आनंद लुटण्याची.
ख्रिसमस स्पिरीट म्हणजे देण्याचं आणि माफ करण्याचं स्पिरीट होय.
चंद्र प्रकाशात न्हाऊन निघाली पृथ्वी, ताऱ्यांनी सजली ही धरती, बघ स्वर्गातील आनंदाचा दूत आला आहे.
🎄🎄मेरी ख्रिसमस.🎄🎄
नाताळ सण साजरा करू
उत्साहात प्रभू कृपेची होईल बरसात…
🎄🎄🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🎄🎄
आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे, केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे, मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे, प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…
नाताळच्या शुभेच्छा!
साजरा करु उत्साहात, प्रभू कृपेची होईल बरसात….
🎄🎄नाताळाच्या प्रेमपुर्वक शुभेच्छा!🎄🎄
रे रोजचेच तरी भासे
नवा सहवास
सोन्यासारखा लोकांसाठी
आजचा दिवस हा खास
🎄🎄मेरी ख्रिसमस!🎄🎄
या ख्रिसमसच्या दिवशी आपल्या सर्व
इच्छा आकांशा पूर्ण होवो
हि सदिच्छा आणि
🎄🎄नाताळच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा.🎄🎄
ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष, तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना…
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
जे सदमार्गावर चालतात, परमेश्वर येशू त्यांच्यातच मिळतात
🎄🎄क्रिसमस पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🎄
🎄🎄माझ्याकडून आपणांस व आपल्या
गोड परिवारास ख्रिसमस सणाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎄🎄
हा नाताळ आपणां
सर्वांसाठी घेऊन येवो
अक्षय्य सुखाची अमुल्य भेट…
आपणां सर्वांना
नाताळच्या
हार्दिक शुभेच्छा!
मेरी ख्रिसमस
वर्षभर काम केल्यानंतर ख्रिसमस
ब्रेक तर पाहिजेच. माझ्या सर्व सहकाऱ्यांना
🎄ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.🎄🎄
गळा आनंद, सगळं सौख्य सगळ्या स्वप्नांची पूर्तता, यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य हे आपल्याला मिळू दे
🎄🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🎄
देवाकडे काय मागू तुझ्यासाठी, तुझ्या चेहऱ्यावर सदैव हास्य राहो हीच माझी मागणी
🎄🎄मेरी ख्रिसमस.🎄🎄
Merry Christmas Chya Hardik Shubhechha
ख्रिसमसचा खरा आनंद हा कुटुंबासोबत
असण्यात आहे. तुम्हा सगळ्यांना या
सुट्ट्या छान घालवता येवोत आणि
नववर्षही छान जाओ.
🎄🎄मेरी ख्रिसमस.🎄🎄
तुमच्यासाठी सांता आनंद, समृद्धी आणि
यश घेऊन येवो. तुमच्या मनातल्या
सर्व इच्छा तो पूर्ण करो.
🎄🎄नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा.🎄🎄
तुझ्यासाठी विश करतो की, तुला या
ख्रिसमसला सगळं मिळो, सुगंधी कँडल्स, ख्रिसमसचे कॅरोल्स आणि भरपूर गिफ्ट्स मिळो.
🎄🎄नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🎄
नाताळाचा सण, सुखाची उधळण!
मेरी ख्रिसमस!
तुम्हाला व कुटुंबियांना
ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा.
आपल्यासारखं सुंदर कुटुंब म्हणजे प्रत्येक
दिवस जणू ख्रिसमस आहे. या सणाला
मी तुम्हा सगळ्यांना मिस करत आहे.
🎄माझ्या स्पेशल फॅमिलीला
🎄ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.🎄🎄
तुझ्यासारख्या चांगल्या मित्राची आठवण
ख्रिसमसला हमखास येते. आपण
एकत्र घालवलेला काळ आठवतो आणि
पुन्हा एकदा लहान व्हावसं वाटतं.
🎄🎄नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा.🎄🎄
🎄ख्रिसमस माझ्यासाठी तो वेळ आहे
जेव्हा माझ्या जवळच्यांना
मी सांगू इच्छितो की, तुम्ही माझ्यासाठी
किती खासआहेत. माझ्या सर्व
फ्रेंड्सना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.🎄
प्रभूची कृपादृष्टी
आपल्यावर नेहमी राहो..
आपल्या जीवनात प्रेम, सुख आणि समृद्धी येवो..
🎄🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा..! 🎅🎄
तुमच्या प्रेमळ कुटुंबासाठी ख्रिसमस आनंद, शांती, आणि स्नेह घेऊन येवो. शुभ ख्रिसमस!
तुमच्या कुटुंबावर येशूची कृपा सदैव राहो. तुम्हाला ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!
ख्रिसमसच्या या सणाला तुमचं घर नेहमीप्रमाणे हसत-खेळत राहो. मरी ख्रिसमस!
माझ्या प्रिय मित्रा, ख्रिसमसच्या दिवशी तुझं आयुष्य आनंदाने आणि प्रेमाने उजळून निघो. मरी ख्रिसमस!
मित्रा, या ख्रिसमसला तुझं जीवन प्रकाशमान आणि भरभराटीचं होवो. ख्रिसमसच्या शुभेच्छा!
ख्रिसमसच्या या सणानिमित्त तुझं आयुष्य यश आणि समाधानाने भरलेलं राहो. मरी ख्रिसमस!
ख्रिसमस हा प्रेम, श्रद्धा, आणि आशेचा सण आहे. तुमचं आयुष्य नेहमी यशस्वी होवो, आणि येशूची कृपा तुमच्यावर सदैव राहो. शुभ ख्रिसमस!
ख्रिसमसच्या या पवित्र सणानिमित्त तुम्हाला सुख-शांती, यश, आणि भरभराटी लाभो. मरी ख्रिसमस!
या पवित्र सणात तुमचं जीवन आनंदाने आणि शांतीने भरून जावो. येशूचे आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहोत. ख्रिसमसच्या शुभेच्छा!
प्रभू येशूच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात प्रत्येक क्षण सुखदायक होवो. तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना ख्रिसमसच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
तुमच्या कुटुंबासाठी हा सण भरभराटीचा आणि प्रेमाचा ठरू दे. येशूच्या आशीर्वादाने तुम्हाला सगळं चांगलं लाभो. मरी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
या ख्रिसमसला, तुमचं घर आणि तुमचं आयुष्य स्नेह, प्रेम, आणि शांतीने भरलेलं राहो. येशूचे आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत राहोत. ख्रिसमसच्या शुभेच्छा!
Natal Quotes in Marathi
आपण एकत्र काम करणं हे नेहमीच काहीतरी नवीन शिकण्यासारखं आणि मजा असते. थँक्यू मला सहन केल्याबद्दल. सुट्टीतही कर धमाल मेरी ख्रिसमस.
वर्षभर काम केल्यानंतर ख्रिसमस ब्रेक तर पाहिजेच. माझ्या सर्व सहकाऱ्यांना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.
ऑफिसमध्ये काम करणं हे फक्त तुझ्यामुळे मजेशीर आणि आनंददायक आहे. नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा.
ख्रिसमस हा सण आहे प्रेम देण्याचा आणि आयुष्यातील छोट्यातल्या छोट्या गोष्टीचं कौतुक करण्याचा. तुझं यश आणि तुझ्यातील चांगल्या गोष्टी पुढच्या वर्षी अशाच कायम राहो. नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझा पार्टनर आणि सहकारी असल्याबद्दल मी तुझा आभारी आहे. तुझ्यामुळे काम करणं अगदी सोपं झालं आहे. हॅव अ ग्रेट ख्रिसमस माझ्या मित्रा आणि सहकारी.
ख्रिसमस आणि नववर्षात करूया धमाल. तुझी आणि माझी ऑफिसमधील जोडी आहे कमाल. मेरी ख्रिसमस तुला आणि तुझ्या कुटुंबाला.
तुला एवढं यश मिळो की तुझ्या आयुष्यातील आनंद वाढो. मेरी ख्रिसमस माझ्या प्रिय सहकाऱ्याला.
मला तुझ्याकडून खूप शिकायला मिळालं आहे आणि या सुट्टीच्या आधी मी तुला धन्यवाद देऊ इच्छितो. मेरी ख्रिसमस
तुमच्यासारखा प्रोत्साहन देणारा बॉस मिळणं शक्य नाही. तुम्ही आम्हाला असंच मार्गदर्शन करत राहा. मेरी ख्रिसमस आणि हॅपी न्यू ईयर.
तुमच्यासाठी सांता आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा तो पूर्ण करो. नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा.
ख्रिसमस नेहमीच मला आनंद देतो, त्यामुळे काही फरक पडत नाही की, तो वर्षातल्या कोणत्या महिन्यात येतो.
ख्रिसमसचा सण आनंद आणि प्रेमाचा संदेश देतो. येशूच्या कृपेने तुमचं आयुष्य प्रकाशमय होवो आणि तुम्हाला नेहमी यश लाभो. मरी ख्रिसमस!
या ख्रिसमसच्या दिवशी तुमच्या जीवनात सुख, शांती, आणि भरभराटी येवो. तुमचे घर प्रेमाने भरलेले राहो, आणि तुमचे हृदय आनंदाने गुदगुदीत होवो. शुभ ख्रिसमस!
ख्रिसमस हा सण आहे प्रेम आणि आनंदाचा. येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलेली ही भेट आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. तुम्हाला ख्रिसमसच्या शुभेच्छा आणि आनंदमय नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
प्रभू येशूचे आशीर्वाद तुमच्या जीवनात कायम राहो. या ख्रिसमस सणानिमित्त तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला प्रेम, आनंद, आणि शांती मिळो. मरी ख्रिसमस!
Short Christmas Wishes In Marathi
आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार, लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार, तुम्हाला ही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार.
नाताळाचा सण, सुखाची उधळण, मेरी ख्रिसमस! तुम्हाला व कुटुंबियांना ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा.
सगळं दुःख विसरून या ख्रिसमला करा सांताचं स्वागत. तुझ्या आयुष्यात नक्कीच येईल आनंदाचं नव जग.
ख्रिसमससोबत खुलं करूया, आनंदाचं आणि समृद्धीचं नवं दालन, मेरी ख्रिसमस.
तुमच्या डोळ्यांतही सजली असतील स्वप्नं, मनात असतील अनेक इच्छा, हे ख्रिसमसचं पर्व त्या सर्व पूर्ण करो, ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.
तुझ्यासाठी विश करतो की, तुला या ख्रिसमसला सगळं मिळो, सुगंधी कँडल्स, ख्रिसमसचे कॅरोल्स आणि भरपूर गिफ्ट्स. नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा.
चंद्र प्रकाशात न्हाऊन निघाली पृथ्वी, ताऱ्यांनी सजली ही धरती, बघ स्वर्गातील आनंदाचा दूत आला आहे. मेरी ख्रिसमस.
तुमच्या डोळ्यांतही सजली असतील स्वप्नं, मनात असलेल्या सर्व इच्छा हे ख्रिसमसचं पर्व त्या सर्व पूर्ण करो. ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.
या नाताळच्या सणाला तुमचं जीवन ख्रिसमस ट्रीप्रमाणे हिरवंगार आणि भविष्य चांदण्यंप्रमाणे चमचमणारं राहो. मेरी ख्रिसमस
तुला एवढं यश मिळो की तुझ्या आयुष्यातील आनंद वाढो. मेरी ख्रिसमस
ख्रिसमस तुम्हाला संधी देत आहे जरा थांबून आपल्या आसपासच्या लोकांसोबत पुन्हा एकदा जगण्याची आणि आनंद लुटण्याची नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा
नाताळ सण घेऊन आला मोठा आनंद सर्वत्र होवू दे सुखसमृद्धीची बरसात… जगात मानवता हाच धर्म खास नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रभूची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहो, आपल्या जीवनात प्रेम आणि सुख- समृद्धी येवो. नाताळच्या मन:पूर्वक शुभेच्छा
प्रेम, सत्य, दया, संदेश देणारा नाताळ सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
प्रभु येशू ख्रिस्त सर्वांच्या इच्छा पूर्ण करो… ख्रिसमसनिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा…
नाताळाचा सण, सुखाची उधळण मेरी ख्रिसमस! तुम्हाला व कुटुंबियांना ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा
सारे रोजचेच तरी भासो रोज नवा सहवास सोन्यासारखा लोकांसाठी आजचा दिवस हा खास नाताळच्या शुभेच्छा
ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा
प्रभूचा आशीष अवतरला नव साज घेऊनी, आता द्या आणि घ्या प्रेमच प्रेम भरभरुनी नाताळनिमित्त हार्दिक शुभेच्छा
आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी असू दे नाताळच्या शुभेच्छा
ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख-शांती- समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना… नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
हा नाताळ आपण सर्वांसाठी घेऊन येवो अक्षय्य सुखाची अमुल्य भेट, आपण सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा मेरी ख्रिसमस
मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे
प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी असू दे
नाताळच्या शुभेच्छा🎅🎄
सारे रोजचेच तरी भासो रोज नवा सहवास
सोन्यासारखा लोकांसाठी आजचा दिवस हा खास
नाताळच्या शुभेच्छा🎅🎄
प्रभु येशू ख्रिस्त सर्वांच्या इच्छा पूर्ण करो…
ख्रिसमसनिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा…🎅🎄
ख्रिसमसच्या या सणानिमित्त तुझं आयुष्य यश आणि समाधानाने भरलेलं राहो.
मरी ख्रिसमस!🎅🎄
ख्रिसमस हा फक्त सण नाहीतर एक जाणीव आहे. मेरी ख्रिसमस🎅🎄
या ख्रिसमस सणानिमित्त प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, आणि समाधान येवो. मरी ख्रिसमस!🎅🎄
हा सण खरंच खास आहे, जेव्हा संपूर्ण जग प्रेमाच्या रंगात रंगून जातं.🎅🎄
खरा ख्रिसमस तेव्हाच जेव्हा तुम्ही ज्यांना खरंच प्रेमाच्या प्रकाशाची गरज आहे, त्यांच्यासोबत तो साजरा कराल.🎅🎄
मदर मेरीच्या पोटी, जन्मला येशू बाळ, आनंद दिला जगाला, साजरा होतोय नाताळ ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा
आला पाहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे, केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे, मनात धरुया आशा सर्व सुखी राहू दे, प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे नाताळच्या शुभेच्छा